21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसोन्याची बिस्किटे चोरी

सोन्याची बिस्किटे चोरी

एकमत ऑनलाईन

पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील सराफी पेढीतून तब्बल अडीच कोटी रुपये किमतीची ५ किलो सोन्याची बिस्किटे चोरणा-या एका महिलेस फरासखाना पोलिसांनी खारघरमधून अटक केली.

यापूर्वीही या महिलेने काही ठिकाणी याच पद्धतीने चोरी करण्याचा प्रकार केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. न्यायालयाने महिलेस २ दिवस पोलिस कोठडी सुनावली. ही महिला नेहमीच सोने खरेदी-विक्रीस सराफा बाजारात येत असे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या