28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रएमपीएससीचे काम ढिम्म

एमपीएससीचे काम ढिम्म

एकमत ऑनलाईन

पुणे : एमपीएससीच्या गलथान कारभाराला कंटाळून स्वप्नील लोणकरने गेल्या वर्षी आत्महत्या केली. त्यानंतर एमपीएससीने ३ वर्ष रखडलेली परीक्षा प्रक्रिया पूर्ण केली. एप्रिल महिन्यात परीक्षेचा निकाल लागून ११४३ अभियंत्यांची निवडही झाली.

मात्र, ४ महिने उलटूनही निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीचे आदेश येत नसल्याने नाराजी वाढली आहे. त्यामुळे मंगळवारी अभियंते आंदोलन करणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या