21.3 C
Latur
Wednesday, October 28, 2020
Home महाराष्ट्र देशात सध्या फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत

देशात सध्या फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत

एकमत ऑनलाईन

मुंबई: महाविकास आघाडी सरकार व राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील कटुता दिवसेंदिवस वाढत आहे. कोश्यारी यांनी अलीकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रामुळे यात भर पडली आहे.सध्या कोश्यारी हे शिवसेनेच्या रडारवर आहेत. अशातच शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी देशात फक्त महाराष्ट्र व पश्चिम बंगाल या दोन राज्यांतच राज्यपाल आहेत, असा अप्रत्यक्षपणे टोला राज्यपालांना हाणला आहे.

‘राज्यपाल हा केंद्र सरकारचा व राष्ट्रपतींचा एक राजकीय एजंट असतो. कारण ते पूर्णपणे राजकीय काम करतात. सध्या देशात फक्त दोनच राज्यांत राज्यपाल आहेत. त्यातील एक महाराष्ट्रात व दुसरे पश्चिम बंगालमध्ये. कारण इथ केंद्रातील सत्ताधाºयांच्या विरोधकांची सरकारे आहेत,’ असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.

राज्यात ठाकरे सरकार आल्यापासून राज्यपाल कोश्यारी यांनी घेतलेल्या अनेक भूमिकांमुळे वाद निर्माण झाले आहेत. शपथविधीपासूनच याची सुरुवात झाली होती. कालांतराने विधान परिषदेच्या निवडणुका, अंतिम वर्षांच्या परीक्षेच्या मुद्द्यावरून सरकार व राज्यपालांमध्ये सातत्याने खटके उडत राहिले. मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर राज्यपालांनी मुख्यमंत्यांना लिहिलल्या पत्रामळे अलीकडेच नवा वाद निर्माण झाला होता. या पत्रातून राज्यपालांनी एखाद्या राजकीय नेत्याच्या थाटात मुख्यमंत्र्यांना सुनावले होते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मुख्यमंत्र्यांनीही त्यांना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिले होते. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित राज्यपालांच्या पत्राबद्दल व त्यातील भाषेबद्दल चिंता व्यक्त केली होती. शिवसेनेने ‘सामना’तूनही राज्यपालांवर जोरदार तोफ डागली होती. आज पुन्हा एकदा राऊत यांनी राज्यपाल व त्यांच्या निमित्ताने केंद्र सरकारला टोला हाणला.

सोलापूरच्या ग्रामीण भागात १२५ नवे कोरोनाबाधित, ८ जणांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पाककडून भारताला शांततेचा प्रस्ताव – काश्मिरातील सैन्य मागे घेण्याची अट

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील राजकीय संकटात अडकलेल्या पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताला शांततेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र, शांतता प्रस्तावात इम्रान खान यांनी काश्मीरचा राग आळवला...

दिल्ली विद्यापीठ कुलगुरूंचे निलंबन

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू योगेश त्यागी यांचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या आदेशान्वये निलंबन करण्यात आले आहे. दिल्ली विद्यापीठात दोन नियुक्त्यांवरुन वाद सुरू...

अनलॉकमुळे रोजगारात होतेय सातत्याने वाढ

नवी दिल्ली : कोरोना आणि लॉकडाउनच्या संकटामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या रोजगारनिर्मितीमध्ये मोठी घट झाली आहे. पण लॉकडाउनमध्ये अनेक उद्योग-व्यवसाय बंद असल्याने अनेकांच्या नोकºयांवर...

पाक नकाशातून पीओके, गिलगिट-बाल्टिस्तान वगळले

नवी दिल्ली : सौदी अरेबियाने पाकव्याप्त काश्मीर आणि गिलगिट-बाल्टिस्तानला पाकिस्तानच्या नकाशातून हटवले आहे. पीओकेतील मानवाधिकार कर्यकर्ते अमजद अयुब मिर्झा यांनी बुधवारी ट्विटद्वारे ही माहिती...

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह...

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

लंडन : कोरोनाचा जगभरातील शेकडो देशांमध्ये प्रादुर्भाव झाला आहे. याच कोरोनासंदर्भात जगभरातील वेगवेगळ्या संस्था आणि प्रयोगशाळांमध्ये संशोधन सुरु आहे. कोरोनावर परिणामकारक लस शोधण्यासाठी जगभरातील...

पिडीतेच्या न्यायासाठी काढलेल्या मोर्चेकर्यांवर गुन्हे

लोहारा : तालुक्यातील सास्तूर येथील पिडीत मुलीच्या न्याय मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चेकर्यांवर पोलिसांनी कोवीडचे उल्लंघन केले म्हणून गुन्हे दाखल केले आहेत. लोहारा पोलिसांनी सामाजिक...

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे....

आणखीन बातम्या

काश्मिरात तिरंगा फडकू न देणे राष्ट्रद्रोह

नवी दिल्ली : कोणताही व्यक्ती जो काश्मीरमध्ये तिरंगा फडकवू इच्छित आहे, त्याला रोखले जात असेल तर मग मी तो राष्ट्रदोह मानतो, असे शिवसेनेचे खासदार...

राष्ट्रीय आरोग्य मिशनमध्ये ४०० कोटींचा गैरव्यवहार

मुंबई : केंद्र सरकारकडून प्राप्त होत असलेल्या निधीतून राष्ट्रीय आरोग्य मिशनची अंमलबजावणी राज्य सरकारमार्फत करण्यात येते. यात सेवेत कायम नियुक्त्या देण्याच्या नावाखाली सुमारे ४००...

पदोन्नतीतील आरक्षणासाठी मंत्रिगटाची नियुक्ती ! उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रिगटाचे अध्यक्ष

मुंबई,दि.२८ (प्रतिनिधी) मागासवर्गीय प्रवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाची स्थापना केली आहे. सामान्य प्रशासन...

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली करा, राज्‍य सरकारचे रेल्‍वेला पत्र !

मुंबई,दि.२८ (प्रतिनिधी) देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची रक्तवाहिनी म्हणून ओळखली जाणारी उपनगरीय रेल्वेसेवा गेले सात महिने सर्वसामान्यांसाठी बंद आहे. मात्र प्रचंड हाल सोसत कार्यालयात...

राज्यपाल कोश्यारी यांच्या ‘ऐतिहासिक’ कारकिर्दीचा पवारांकडून पुणेरी भाषेत गौरव !

मुंबई,दि.२८ (प्रतिनिधी) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वप्रकाशीत 'कॉफी टेबल बुक' पाठवल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खास पुणेरी तिरकस भाषेत त्यांचे आभार व्यक्त...

राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांचा प्रस्ताव उद्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत !

मुंबई, दि. २७(प्रतिनिधी)-कोरोनाच्या संकटामुळे रखडलेल्या विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांच्या नियुक्तीचा प्रस्तावावर गुरुवारी होणा-या राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. काँग्रेस, शिवसेना...

रामदास आठवले, तटकरेंना कोरोनाची लागण !

मुंबई,दि.२७ (पप्रतिनिधी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यानंतर आता केंद्रिय सामाजिक न्याय राज्‍यमंत्री रामदास आठवले आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्‍यांच्या...

राज्यात आतापर्यंत १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोनाबाधित बरे

मुंबई, दि. २७ : राज्यात आज ७,८३६ रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण १४ लाख ७८ हजार ४९६ कोरोना बाधित बरे...

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला बळकटी देणार

पुणे, दि. 27 : स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या माध्यमातून ऊसतोड कामगारांची नोंदणी करून विविध योजना ाबविण्याबरोबरच महामंडळाचे लवकरच बळकटीकरण करण्यात येणार...

मराठा आरक्षणाबाबत आघाडी सरकार गंभीर नाही, आरक्षण देण्याची त्यांची इच्छाच नाही ! -भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

मुंबई,दि.२७ (प्रतिनिधी)राज्यातील महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. त्यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाहीय व हे आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या घडामोडींमुळे दिसले, असा...
1,324FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...