26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रजियासंबंधी चौकशी नाही

जियासंबंधी चौकशी नाही

एकमत ऑनलाईन

मुंबई : जिया खान आत्महत्या प्रकरणात दिवंगत अभिनेत्रीची आई राबिया खान यांना कोर्टाकडून झटका बसला आहे. राबिया खान यांनी जिया प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

मात्र, न्यायालयाने याचिका फेटाळून लावली आहे. ३ जून २०१३ रोजी जिया खान मुंबईतील घरी लटकलेल्या अवस्थेत सापडली होती. तिच्या आईने सूरज पांचोलीवर आरोप केला होता.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या