24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रभेट झालीच नाही! राज ठाकरे अन् फडणवीसांकडून स्पष्टीकरण

भेट झालीच नाही! राज ठाकरे अन् फडणवीसांकडून स्पष्टीकरण

एकमत ऑनलाईन

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज सागर बंगल्यात भेट झाल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, आता या भेटीबाबत दोन्ही नेत्यांकडून भेट झाल्याचं वृत्त फेटाळण्यात आले आहे.

शिवसेनेतील फुट आणि मनसे भाजपमधील संभव्य युती याबाबत वारंवार होणारी चर्चा याबाबत ही भेट झाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता दोन्ही नेत्यांनी अशा प्रकारची भेट झाल्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या