21.9 C
Latur
Monday, August 8, 2022
Homeमहाराष्ट्रसंकेतला ३० लाखांचे बक्षीस

संकेतला ३० लाखांचे बक्षीस

एकमत ऑनलाईन

मुंबई : राष्ट्रकुल स्पर्धेच्या ५५ किलो वजनी गटात भारताच्या संकेत सरगरने रौप्य पदक पटकावले. त्यानंतर सांगलीसह राज्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याने यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेतील पहिले पदक जिंकले.

त्यामुळे शिंदे सरकारने संकेत सनगरचे कौतुक करत त्याला ३० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यासंदर्भात मुख्यमंत्री शिंदे यांनी ट्वीट करत माहिती दिली. संकेत हा सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील रहिवासी आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या