31.7 C
Latur
Friday, March 31, 2023
Homeमहाराष्ट्रअपघातात तिघे ठार

अपघातात तिघे ठार

एकमत ऑनलाईन

मलकापूर : दसरखेडनजीक तालसवाडा पुलाजवळ आयशरला भरधाव टिप्परने जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-६ वर हा अपघात झाला.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर तालसवाडाजवळ पुलावर टिप्पर व आयशरची झालेली ही धडक एवढी भीषण होती की, या धडकेत मोताळा तालुक्यातील मोहेगाव येथील ३ जण जागीच ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या