24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रबदल्या ऑनलाईन

बदल्या ऑनलाईन

एकमत ऑनलाईन

मुंबई : अधिकारी आणि कर्मचा-यांच्या बदल्यांसंदर्भात आरोग्य विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे आरोग्य विभागाच्या सर्व बदल्या ऑनलाईन अ‍ॅपच्या माध्यमातून होणार आहेत.

आरोग्य विभागाच्या बदल्यांच्या संदर्भात कोणाचेही शिफारस पत्र चालणार नाही. बदल्यांमागील अर्थकारण थांबवण्यासाठी राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी हा निर्णय घेतला. त्यासाठी अद्ययावत डिजिटल अ‍ॅप तयार केले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या