28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रवानखेडेंची पुन्हा तक्रार

वानखेडेंची पुन्हा तक्रार

एकमत ऑनलाईन

वाशीम : राष्ट्रवादीचे नेते नवाब मालिकांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. एनसीबी मुंबईचे माजी विभागीय आयुक्त समीर वानखडे आणि ज्ञानदेव वानखडे मुस्लिम असून खोटे जात प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळविल्याच्या आरोपानंतर राज्यात मोठी खळबळ माजली होती.

मात्र, या प्रकरणातून दोषमुक्त झाल्यानंतर समीर वानखडे यांनी आता वाशीमच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मलिक यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या