27 C
Latur
Monday, September 28, 2020
Home महाराष्ट्र मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का नको !...

मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्‍का नको ! -प्रकाश शेंडगे

एकमत ऑनलाईन

मुंबई,दि.१५ (प्रतिनिधी) मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही.उलट आम्‍ही मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये सहभागी होउन या मागणीला पाठिंबाच दिला होता. मराठा समाजाला वेगळा प्रवर्ग करून आरक्षण देण्यास आमची कोणतीही हरकत नाही.पण तसे करताना ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्‍का लागता कामा नये. राज्‍य सरकारने त्‍यादृष्टीने पावले टाकावीत असे आवाहन ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज केले.राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अध्यादेशाचा पर्याय सुचविला आहे.त्‍याचे आम्‍ही स्‍वागतच करतो.त्‍याप्रकारेच अध्यादेश काढून धनगर समाजालाही आरक्षण दयावे अशी मागणीही प्रकाश शेंडगे यांनी केली.

ओबीसी समाजाच्या नेत्‍यांनी पत्रकारपरिषद घेउन आपली भूमिका मांडली.प्रकाश शेंडगे,हरिभाऊ राठोड आदी यावेळी उपस्‍थित होते.मराठा समाजाला वेगळया प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे याला आमचा कोणताही विरोध नाही.उलट मराठा समाजाच्या मोर्चांमध्ये सहभागी होउन आम्‍ही पाठिंबाच दर्शविला होता असे सांगून प्रकाश शेंडगे म्‍हणाले,मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आता घटनापीठाकडे गेला आहे.त्‍याचा निकाल यायला किती कालावधी लागेल हे स्‍पष्‍ट नाही.तोपर्यंत गरीब मराठा समाजाच्या मुलांना आर्थिक मागासचे आरक्षण घेण्यास कोणतीही हरकत नाही.

मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय जेव्हा एसईबीसी प्रवर्ग करून संमत करण्यात येत होता तेव्हाच आम्‍ही सत्‍ताधारी आणि विरोधक यांना भेटून विचारले होते की जर हा विषय सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही तर मराठा आरक्षणाबाबत पुढची पावले काय टाकणार? समाजात उगाचच संघर्ष निर्माण होतील असेही आम्‍ही सांगितले. पण तेव्हा सगळयांनी ऐकून घेतले स्‍पष्‍ट भूमिका कोणीच सांगितली नाही.आता नेमके तेच घडते आहे.आता तर मराठा समाजातील काही नेते व संघटना ओबीसी व भटके विमुक्‍तांचे आरक्षण कसे बेकायदेशीर आहे हे सांगत फिरत आहेत.हे योग्‍य नाही.तुमचे प्रश्न सोडवायचे सोडून दुस-यांचे आरक्षणाचे ताट ओढायचा प्रयत्‍न कशाला करता? गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे हीच आमची भूमिका असल्‍याचे प्रकाश शेंडगे म्‍हणाले.

मेगाभरती सुरू करा !
राज्‍य सरकारने ७२ हजाराची मेगाभरती जाहीर केली आहे.ती तात्‍काळ सुरू केली पाहिजे.ओबीसी विदयार्‍थ्‍यांच्या शिष्‍यवृत्‍तीची रक्‍कम अदयाप मिळालेली नाही ती तात्‍काळ दिली पाहिजे.ओबीसी,धनगर समाजासाठी महाज्‍योतीचा निधी अदयाप दिला नाही तो ५० कोटींचा निधी तातडीने दिला पाहिजे.धनगर समाजासाठी १ हजार कोटींचा निधी दिला पाहिजे.ओबीसी विद्यार्थ्यांसाठी हॉस्‍टेल सुरू नाहीत, ती सुरू झाली पाहिजेत अशा मागण्याही प्रकाश शेंडगे यांनी केल्‍या.ओबीसी समाजाच्या आरक्षणाला काही जणांनी न्यायालयात आव्हान दिले आहे.मराठा समाजाच्या खटल्‍यासाठी जशी वकिलांची फौज उभी केली तशीच वकिलांची फौज न्यायालयात ओबीसींचा खटला लढण्यासाठी उभी केली पाहिजे असेही प्रकाश शेंडगे म्‍हणाले.

चाकुरातील मुख्य बाजारपेठ कडकडीत बंद

ताज्या बातम्या

पंजाबमध्ये आंदोलनाला हिंसक वळण; कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला!

दिल्ली : कृषी विधेयकांना मंजुरी मिळाल्यानंतर देशभरातील शेतकरी आक्रमक झाल्यानंतर, आता काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनात भाग घेणार असल्याचं काँग्रेसच्या...

हरामखोर हा शब्द कुणाला उद्देशून काढला होता, हे न्यायालयात सांगितले पाहिजे; मुंबई उच्च न्यायालयाने दिले आदेश

मुंबई - अभिनेत्री कंगना राणौतच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाई प्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये जोरदार दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीदरम्यान विवादित हरामखोर शब्दावरूनही वादळी युक्तिवाद...

कोरोनाबाधिताने केली गळा कापून घेऊन आत्महत्या ; नातेवाईकांना आत्महत्येविषयी संशय

सांगली- जिल्ह्यातील मिरज कोविड रुग्णालय (शासकीय वैद्यकीय महाविद्यालय) मध्ये मध्यरात्री एका कोरोनाबाधिताने गळा कापून घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. मिरज-मालगाव...

मुलाने विवाहित महिलेला पळवले, आई-वडिलांनी बदनामीच्या भीतीने केली आत्महत्या

जोधपूर : राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यात मुलगा विवाहित महिलेसह पळून गेल्याने त्याचे पालक अस्वस्थ झाले. बदनामीच्या भीतीने या दोघांनीही स्वत: गळफास घेत आत्महत्या केली. शहरात अनलॉक...

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

आणखीन बातम्या

1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...