23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeमहाराष्ट्रमंकीपॉक्सची साथ?

मंकीपॉक्सची साथ?

एकमत ऑनलाईन

पुणे : कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. त्यात मंकीपॉक्सचीही प्रकरणे समोर आली आहेत. मंकीपॉक्स रुग्णांची संख्या वाढली असताना आता याबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कारण पुण्यात मंकीपॉक्सचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. भारतात मंकीपॉक्सचे १३ रुग्ण आहेत. त्यापैकी ८ दिल्ली आणि ५ केरळात आहेत. नवीन अहवालानुसार मंकीपॉक्सच्या साथीची शक्यता आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या