27.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमहाराष्ट्रसदाभाऊ खोत यांची माघार

सदाभाऊ खोत यांची माघार

एकमत ऑनलाईन

मुंबई : विधान परिषदेसाठी भाजप पुरस्कृत अपक्ष म्हणून अर्ज दाखल झालेल्या सदाभाऊ खोत यांनी अर्ज माघार घेतला आहे. त्यामुळे आता भाजपकडून ५ उमेदवार रिंगणात आहेत, तर महाविकास आघाडीकडूनह ६ उमेदवार रिंगणात आहेत.

विधानपरिषदेच्या १० जागांसाठी कोणत्या पक्षाकडून कोण-कोण मैदानात?
भाजपकडून : प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय,उमा खापरे,प्रसाद लाड
शिवसेना उमेदवार: सचिन अहिर, आमशा पाडवी

राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार : रामराजे निंबाळकर , एकनाथ खडसे
काँग्रेस उमदेवार : भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे

जेलमधील दोघांच्या मतांचे काय?
राज्यसभा निवडणुकीत एकेक मत महत्त्वाचे असताना राष्ट्रवादीच्या जेलमध्ये असलेल्या सदस्यांच्या दोन मतांचं काय होणार ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच मुंबई सत्र न्यायालयानंतर उच्च न्यायालयाकडूनही नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाचा हक्क नाकारण्यात आला. त्यामुळे आता विधान परिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी तरी यांना परवानगी मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या