27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमहाराष्ट्रबेताल प्रवक्त्यांना वेसण घाला

बेताल प्रवक्त्यांना वेसण घाला

एकमत ऑनलाईन

अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा, दिल्लीचे माध्यम प्रमुख नवीन कुमार जिंदाल यांच्यावर पक्षाने कारवाई केली आहे.

प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान या दोन्ही पदाधिका-यांनी केल्याने मुस्लिम समुदायामध्ये संतापाची लाट आहे. त्याचा पडसाद आंतरराष्ट्रीय पातळीवरही पाहायला मिळत आहे. भाजपने शर्मा यांना निलंबित केले असून जिंदाल यांना बडतर्फ केले आहे.

विशेष म्हणजे राज्यातही असे अनेक बेताल लोक आहेत. देशाची मान खाली घालायला लावणा-या या घोषित आणि खालच्या पातळीवर जाऊन गरळ ओकणा-या काही अघोषित प्रवक्त्यांना भाजपने आता तरी वेसण घालावी, असा सल्ला रोहित पवार यांनी भाजपला दिला.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या