25 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeक्रीडायजुवेंद्र चहलने केला नवा हेअरकट

यजुवेंद्र चहलने केला नवा हेअरकट

एकमत ऑनलाईन

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग संपल्यानंतर भारतीय क्रिकेटपटू थोडे आरामाच्या मूडमध्ये आहेत. काही खेळाडू फिरण्यात व्यस्त आहेत, तर काही त्यांच्या घरी वेळ घालवत आहेत.

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू यजुवेंद्र चहलने नवीन हेअरकट केला आहे आणि आता त्याचा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट अलीम हकीम यांच्याकडून यजुवेंद्र चहलने हेअरकट केला आहे. हा फोटो समोर आल्यानंतर चाहत्यांनी त्यावर मजेशीर कमेंट्सही केल्या. अलीम हकीम यांनी यजुवेंद्र चहलचा फोटो शेअर केला आणि यजुवेंद्र चहलसाठी फ्रेश हेअर समर कट असे कॅप्शनही दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या