26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात यलो अलर्ट

राज्यात यलो अलर्ट

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत महाराष्ट्र आणि उत्तराखंडसह देशाच्या अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली. आयएमडीने या राज्यांच्या अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला.

याशिवाय पुढील ५ दिवस गुजरात आणि मध्य प्रदेशच्या काही भागात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवली आहे. ठाणे आणि सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच्या काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या