‘इंडिगो’कडून प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटांचे दर वाढणार

नवी दिल्ली : विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ‘इंडिगो’ने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांच्या तिकिटांवरील इंधन शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान इंधन म्हणजेच एव्हिएशन टर्बाइन फ्युएलच्या वाढत्या किमतींचा परिणाम या निर्णयावर झाला आहे.

इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्री १२.०१ नंतर होणा-या नवीन बुकिंगसाठी सुधारित इंधन शुल्क लागू होईल. त्यानंतर विमानाचे तिकीट बुक करणा-या प्रवाशांना पूर्वीच्या तुलनेत अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
गेल्या काही दिवसांत विमान इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. मध्य पूर्वेतील वाढत्या भू-राजकीय तणावाचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे. त्याचा थेट परिणाम जेट फ्युएलच्या किमतीवरही झाला आहे.

जेट फ्युएलच्या किमतीत १४ टक्क्यांहून अधिक वाढ झाली असून, विमान इंधनाचे दर गेल्या दशकातील उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात इंधनाचा मोठा वाटा असल्याने अळऋ महागल्याचा परिणाम तिकिटांच्या दरांवर होणे अपेक्षित होते.

देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम
इंडिगोने देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानांसाठी इंधन शुल्क वाढवले आहे. मात्र, प्रवाशांवर एकदम मोठा आर्थिक भार पडू नये, यासाठी मर्यादित स्वरूपात शुल्कवाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. नवीन शुल्क केवळ ६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री १२.०१ नंतर होणा-या नवीन बुकिंगला लागू होणार आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur Air Pollution: दिवाळीच्या फटाक्यांमुळे लातूरचा AQI 414 वर
04:09
Video thumbnail
Nanded|आमदार श्रीजया चव्हाण यांनी ऊसतोड मजुरांसोबत साजरी केली दिवाळी
02:54
Video thumbnail
Nanded News: रील बनवण्याच्या नादात तीन एकर ऊस जळाला | फटाक्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान
03:36
Video thumbnail
Latur|Latur|लातूरच्या उमंग ऑटिझम सेंटरला दीपशिखा देशमुख यांची भेट; विद्यार्थ्यांशी साधला संवाद
01:40
Video thumbnail
Nanded|नांदेडमध्ये फटाक्यांचा कहर? अबचलनगरमध्ये उभ्या कारला भीषण आग; कारचे मोठे नुकसान!
00:36
Video thumbnail
Latur|उदगीरमध्ये काळाचा घाला! जकणाळ तलावात पोहायला गेलेल्या २८ वर्षीय कामगाराचा बुडून मृत्यू
03:10
Video thumbnail
छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या जागेचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते भूमिपूजन
00:46
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|काँग्रेसच्या आंदोलनाचा इम्पॅक्ट! अखेर अपहरणाचा गुन्हा दाखल
02:24
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|पोलिसांनी दिलेला शब्द पाळला नाही? औराद पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसचा ठिय्या
00:43
Video thumbnail
Nanded|नायगावमध्ये कापड दुकानाला भीषण आग! ३० लाखांचे नुकसान
01:25
Video thumbnail
Latur Dcc Bank Election|लातूर जिल्हा बँक निवडणूक | जिल्हा बँकेच्या विकासासाठी शेतकरी संघटना मैदानात
18:58
Video thumbnail
Nanded|करखेली तलावात पाणी सोडण्यासाठी रास्ता रोको! | चार गावांचा पाणीप्रश्न ऐरणीवर
01:40
Video thumbnail
Nanded|धर्माबादमध्ये उपवर्गीकरण विरोधी महामोर्चा | आनंदराज आंबेडकरांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल
01:08
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये दिवाळीच्या रात्री ८ ठिकाणी आग! | ४० अग्निशमन जवानांचे शर्थीचे प्रयत्न
03:39
Video thumbnail
Latur Dcc Bank|लातूर जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांची पळवापळवी? |काँग्रेसचे SP अमोल तांबे यांना निवेदन
02:18

Latest news