ममतांनी अस्वच्छ सरकार चालवले

- Advertisement -

कोलकाता : आज पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया सुरू आहे. यातच काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या एका विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राहुल गांधी यांनी बंगालमधील जनतेला उद्देशून एक व्हीडीओ संदेश जारी केला आहे. यात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधत राहूल गांधी म्हणाले, ममता बॅनर्जी यांंनी बंगालमध्ये स्वच्छ सरकार चालवले असते आणि ध्रुवीकरणाचे राजकारण केले नसते, तर आज राज्यात भाजपचा रस्ता मोकळा झाला नसता. राहुल गांधी यांच्या या विधानाकडे भाजप नेते आणि कार्यकर्ते भाजप विजयाची भविष्यवाणी म्हणून बघत आहेत.

या व्हीडीओमध्ये राहुल गांधी म्हणाले बंगाली जनतेला संदेश देताना राहुल गांधी म्हणाले, ही निवडणूक विचारधारेची निवडणूक आहे. भाजप निवडणुकीची चोरी करते. भाजपने हरियाणा, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात निवडणूक चोरी केली आहे. एसआयआर ही निवडणूक चोरी करण्याची पद्धत आहे. बाजप आणि काँग्रेसच्या विचारधारेचा देशात संघर्ष सुरू आहे. बंधूंनो भारत जोडो यात्रेत आम्ही नफरत की बाजार में मुहोब्बत की दुकान खोलना है, हा एक संदेश दिला होता. भाजप, बंगालची संस्कृती, भाषा आणि इतिहासाच्या विरोधात काम करते.

संविधान संपविण्याचा घाट
राहुल गांधी पुढे म्हणाले, भाजप नेते म्हणतात की, एक देश, एक भाषा आणि एक धर्म. पण, या देशात खूप सा-या भाषा आहेत, वेगवेगळे धर्म आहेत आणि वेगवेगळ्या विचारधारा आहेत. आम्ही संविधानाचे रक्षण करत आहोत आणि भाजप संविधान संपवण्याचा प्रयत्न करत आहे.

- Advertisement -

Hot this week

गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला अभिनेत्रीचा मृतदेह; अवघ्या ३५ व्या वर्षी सोडलं जग

मुंबई : मल्याळम चित्रपटसृष्टीमधील अभिनेत्री रेंजुषा मेनन सोमवारी सकाळी...

सचिन पायलट आणि सारा अब्दुला यांचा घटस्फोट

जयपूर : राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते सचिन...

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम केले फेल

उत्तर गाजा : पेजर आणि वॉकी टॉकी मध्ये केमिकल...

नाशिकमध्ये भाजपला भगदाड!

नाशिक : प्रतिनिधी नाशिकमध्ये भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसला...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
लातूर पॅटर्नवर पेपर फुटीचे सावट? ट्युशन एरियातून ग्राउंड रिपोर्ट!
08:41
Video thumbnail
BIG BREAKING : नामांकित डॉक्टर सीबीआयच्या रडारवर, औसा रोड परिसरातील हॉस्पिटलमध्ये चौकशी सुरू!
02:38
Video thumbnail
NEET पेपरफुटीविरोधात माढ्यात युवक काँग्रेस आक्रमक; शाहूराजे जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन
01:16
Video thumbnail
Latur|नीट पेपर फुटी प्रकरणातील इनसाईड स्टोरी A to Z
09:46
Video thumbnail
लातूरच्या RCC क्लासवर CBI ची पुन्हा कारवाई; संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या मुलाची चौकशी
03:44
Video thumbnail
NTA समिती बरखास्त करा आणि RCC क्लासेसचे शुल्क परत करा; संतप्त लातूरकरांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
04:08
Video thumbnail
नीट प्रकरणी लातुरातून दोन विद्यार्थ्यांसह पालकांची चौकशी, गुरुवारी पुण्यात हजर राहण्याचे आदेश1
04:08
Video thumbnail
मुक्कामी बसच्या प्रवाशांना अंधाराचा सामना; तावशीगड येथील मुख्य चौकात 'बत्ती गुल'!
01:51
Video thumbnail
MNS PROTEST|लातूर : RCC क्लासेसवर मनसेचे अंडेफेक आंदोलन
01:09
Video thumbnail
RCC चे संचालक शिवराज मोटेगावकर यांच्या अटकेनंतर अभाविप आक्रमक; राज्यभरात तीव्र आंदोलनाचा ईशारा
02:51
Video thumbnail
कर्नाटकात दुर्घटना! दुबारे कॅम्पमध्ये दोन हत्तींमध्ये थरारक झुंज; ३३ वर्षीय महिला पर्यटकाचा मृत्यू
00:23
Video thumbnail
प्रा. मोटेगावकरांच्या अटकेमागे 'हा' व्हिडिओ कारणीभूत; तपासाला वेग.
01:00
Video thumbnail
Shivraj Motegavkar Arrest|प्रा. शिवराज मोटेगावकरांना १० दिवसांची CBI कोठडी;ईडीचीही एन्ट्री
02:45
Video thumbnail
Shivsena Protest|NEET पेपरफुटीवर शिवसेना आक्रमक;RCC क्लासेसवर शिवसेनेकडून शाहीफेक
03:33
Video thumbnail
Latur|पिक विमा न मिळाल्याने शेतकरी आक्रमक;विमा कंपनी अधिकाऱ्याला शेतकऱ्यांचा घेराव
06:11