27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home मराठवाडा बीड जिल्ह्यात 24 तासात तब्बल 50 नवे कोरोना रुग्ण

बीड जिल्ह्यात 24 तासात तब्बल 50 नवे कोरोना रुग्ण

एकमत ऑनलाईन

बीड:- कोरोना विषाणूचा संसर्ग दिवसेदिवस अधिक फोफावत आहे. बीड जिल्ह्याला कोरोनाने जणू काही घेरले आहे. रविवार आणि सोमवार या 24 तासात तब्बल 50 नवे कोरोनाग्रस्त निघाल्याचा अहवाल आल्याने एकच खळबळ उडाली आहे. सोमवारी सकाळी आलेल्या अहवालात बीड शहरात 25,गेवराई तालूक्यात 7 तर पाटोद्यात 2, केज तालूक्यातील 5 आणि परळी 7 व अंबाजोगाई तालूक्यात 3 जणांना तर आष्टीत 1 जणाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले.

बीड जिल्हा हादरला! 24 तासांमध्ये कोरोनाने घेतला तिसरा बळी

जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत सोमवारी तीन ने भर पडली,दुपारी गेवराई,नंतर सिरसाला आणि संध्याकाळी बार्शीनाका भागातील एका महिलेचा मृत्यू झाला आहे .या तीन मृत्यूमुळे एकूण कोरोनामुळे मृत झालेल्यांची संख्या सतरा झाली आहे. बीड जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या साडेतीनशे च्या पार गेली असून यात बीड,परळी,केज,गेवराई या भागातील रुग्ण जास्त आहेत,त्याचबरोबर कोरोनामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण देखील गेल्या चार पाच दिवसात वाढले आहे.

गेवराई येथील 32 वर्षीय महिलेचा दुपारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला तर औरंगाबाद येथे उपचार घेणाऱ्या सिरसाला येथील एका शिक्षकाचा एमजीएम रुग्णालयात मृत्यू झाला होता. दरम्यान रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बार्शीनाक भागात राहणाऱ्या 60 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला या तीन मृत्यूमुळे बीड जिल्ह्यातील कोरोना मृत्यूची संख्या 17 एवढी झाली आहे.

Read More  केला खून : अपहरण करून एटीएम मधून पैसे काढून घेण्याचा प्लॅन

ताज्या बातम्या

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

अशा आरोपांमुळे माझी प्रतिमा बिघडवली जात आहे-दीया मिर्झा

मुंबई : सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाशी संबंधीत ड्रग्ज केसमध्ये अनेक मोठ्या कलाकारांची नावे समोर येत आहे. ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण पाठोपाठ अभिनेत्री...

लातूर जिल्ह्यात २४० नवे रुग्ण; रुग्णसंख्येची गती मंदावली

लातूर : गत आठवड्याच्या तुलनेत या आठवड्याच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २१ सप्टेंबरपासून जिल्ह्यातील रुग्णसंख्येची गती मंदावल्याचे आढळून आले असून, मंगळवार दि. २२ सप्टेंबर रोजी...

राजस्थानचा रॉयल विजय; चेन्नई संघाला हे आव्हान पेलवले नाही

शारजा : संजू सॅमसन आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने २१६ धावांचा डोंगर उभा केला. परंतु सॅमसन माघारी परतल्यानंतर राजस्थानच्या...

आणखीन बातम्या

बीड जिल्ह्यामध्ये ३०३ रूग्णांची भर पडली,१५८ जणांना डिस्चार्ज

बीड : बीड जिल्ह्यामध्ये ४० गावामध्ये आणि चार शहरात अ‍ॅन्टिजेन तपासणी सुरू आहे. त्यातच स्वॅबच्या तपासण्याही केल्या जात आहेत. गुरूवारी दुपारी आलेल्या अहवालात जिल्हाभरात...

मराठवाड्यात पावसाची दमदार हजेरी; अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती

औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश...

तुळजापुरात साकारणार ३०० खाटांचे कोविड केअर सेंटर -आ. राणाजगजीतसिंह पाटील

उस्मानाबाद :उस्मानाबाद जिल्ह्यात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणत वाढत चालला आहे. अशातच तुळजापूर शहरव परिसरात कोविड-१९ चा वाढता प्रादुर्भाव पाहता नगरपरिषद तुळजापूर यांच्या वतीने...

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर ‘डल्ला’, जिल्हाधिकाऱ्यांकडून तात्काळ गुन्हे करण्याचे आदेश !

तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या प्राचीन खजिन्यावर डल्ला मारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी व तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष...

७०:३० चा कोटा रद्द; अमित देशमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

महाराष्ट्रातील वैद्यकीय प्रवेशासाठीचा ७०:३० हा कोटा रद्द करण्याचा निर्णय दि. ८ सप्टेंबर रोजी राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी विधानसभेत घेतला. या निर्णयाने...

वैद्यकीय प्रवेशाचे ७०:३० सुत्र रद्द होणार?

परभणी : वैद्यकीय प्रवेशासाठी संपूर्णपणे बेकायदेशीररित्या असलेले ७०:३० हे सूत्र रद्द करण्यात येणार असून यासंदर्भात उद्या वैद्यकीय शिक्षणमंत्री विधिमंडळात निवेदन करणार आहेत अशी माहिती...

जालना जिल्ह्यात जिल्हा बँकेची तिजोरी फोडली

पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच डल्ला जालना : जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेतून सव्वासात लाखांच्या रोकडसह चोरट्यांनी तिजोरी लंपास केली आहे. शेतक-यांच्या पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच...

जालन्यात जमावाकडून २ सख्ख्या भावाची हत्या

पोळ्याच्या दिवशी झाला होता वाद, दोघांना गाठून काठ्या, कु-हाडीने हल्ला जालना : पोळ्याच्या दिवशी झालेल्या वादातून शुक्रवारी जालना जिल्ह्यातील पानशेंद्रा गावात सकाळी दोन तरुणांची जमावाने...

पीपीई किट घालून चोरी; सीसीटिव्हीत झाला कैद

बीड: कोरानाच्या संकटकाळात चोर मोठ्याप्रमाणात अपडेट होऊन चोºया करत आहेत. डॉक्टर आणि कोरोना व्हायरस पासून स्वत:चे बचाव करण्यासाठी पीपीई किट घालून रुग्णांची सेवा करताना...

चोरीला विरोध केल्याने तुळजापुरातील व्यक्तीचा खून

मृत व्यक्ती तुळजापुरातील : तो बदली ड्रायव्हर म्हणून काम करत होता पुणे : मोबाईल चोरट्यांनी स्वारगेट बस थांब्यावरील एका तरुणावर शस्त्राने वार करून त्याचा खून...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...