24.3 C
Latur
Sunday, October 25, 2020
Home मराठवाडा बीड 345 जणांचा अहवाल : पाच जण पॉझिटिव्ह; 628 व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा

बीड 345 जणांचा अहवाल : पाच जण पॉझिटिव्ह; 628 व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा

एकमत ऑनलाईन

बीड  : बीड जिल्ह्यात रविवारी 345 जणांच्या सॅम्पलचा अहवाल मिळाला. यामध्ये पाच जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहेत यात चार परळीतील तर एक अंबाजोगाईत आढळला आहे, अजूनही 628 व्यक्तीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.

बीड जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी मोठ्या प्रमाणावर सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले. त्यात रविवारी 345 जणांचा अहवाल मिळाला असून 340 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात चार जण परळीमधील तर एकजण अंबाजोगाईमधील आहे. अजूनही 628 जणांचे अहवाल प्रलंबित आहेत. रात्री उशिरा उर्वरित अहवाल मिळण्याची शक्यता आहे. परळीमध्ये अजून चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. परळीत कोरोना झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.

आता विवाहासाठी फक्त 10 व्यक्ती-जिल्हाधिकारी राहुल रेखावार

कोरोनाचा फैलाव विवाहाच्या कार्यक्रमातून होत असल्याचे दिसून येत असल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रविवारी आदेश काढून विवाहासाठी केवळ 10 व्यक्ती उपस्थित राहू शकतात ,असा आदेश काढला आहे. यापूर्वी ती मर्यादा 50 व्यक्तींची होती.

Read More  टेन्शन वाढले : जालन्यात तब्बल 90 नवे रुग्ण आढळून आल्याने खळबळ

ताज्या बातम्या

दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल-रूक्मिणी मंदिरात झेंडू फुलांची आणि आपट्यांच्या पानांची आरास

पंढरपूर - दसऱ्यानिमित्त श्री.विठ्ठल रूक्मिणी मंदिरात झेंडूंच्या फुलांची आणि आपट्याच्या पानांची सुंदर आणि मनमोहक आरास करण्यात आली आहे. दसऱ्यानिमित्त करण्यात आलेल्या सजावटीमुळे मंदिरातील गाभारा...

लातूर जिल्ह्यात ५९ नवे रुग्ण

लातूर : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत चालली असून, दोन दिवसांपासून १०० च्या आत असलेली नव्या रुग्णांची संख्या शनिवार दि़ २४ आॅक्टोबर रोजी ५९...

कोरोनारूपी रावणाचा नाश करू या; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जनतेला दसऱ्याच्या शुभेच्छा

मुंबई, दि. २४ :- विजयादशमी म्हणजे संकटावर, वाईट प्रवृत्तीवर विजय मिळवण्याची प्रेरणा. यंदाच्या या विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या उत्सवातून सीमोल्लंघन करून विजय खेचून आणण्याची प्रेरणा...

जिल्हाधिकारी दिवेगावकर यांच्या हस्ते शतचंडी यज्ञाची पूर्णाहुती

उस्मानाबाद : शारदीय नवरात्र महोत्सवात शनिवारी (दि.२४) दुर्गाष्टमी दिवशी तुळजापुरात श्री तुळजाभवानी देवीची महिषापूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा...

राज्य सरकारने दिलेली मदत ही तुटपुंजी : आ.पाटील

उमरगा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पाश्र्वभूमीवर राज्य शासनाने केलेली मदत ही तुटपुंजी आहे. राज्यशासनाने किमान पंचवीस हजार मदत द्यायला हवी होती, असे मत आ....

पोटात अन्न नसले तरी महापुरुषांचे गुणगाणं गाणारच

कोरोनामुळे सगळ्याच कला गाव कुसा बाहेर निघू शकल्या नाहीत. महापुरुषांचे गुणगान व त्यांचा इतिहास सर्वांना कळावा म्हणून शहिरी जन्माला आली, शाहीर तसे बो टावर...

‘ज्ञानेश्वरी’तून महिला स्वावलंबी

शिरूर अनंतपाळ (शकील देशमुख) : महिलावर्गाला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविण्यासाठी ज्ञानेश्वरी च्या माध्यमाने समाजकारण करताना पतसंस्थेतून महिलांना विविध व्यवसायासाठी पतपुरवठा करत त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी सतत...

महाराष्ट्रात आत्तापर्यंत १४ लाख ५५ हजारांपेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रात आज १० हजार ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात आत्तापर्यंत एकूण १४ लाख ५५ हजार १०७ कोरोना रुग्ण कोरोनामुक्त...

मोटारसायकल चोर पंढरपुर पोलिसांच्या जाळ्यात

पंढरपूर : पंढरपूर शहर व सातारा, सांगली, पूणे इंदापूर अशा वेगवेगळया ठिकाणावरुन मोटार सायकलची चोरी करणा-या चोरांना पकडून त्यांच्याकडून १० मोटार सायकली हस्तगत करण्यात...

‘विजयोत्सवा’चा भावार्थ

अश्विन शुक्ल दशमी हा दिवस संपूर्ण देशभरात विजयादशमी किंवा दसरा म्हणून धूमधडाक्यात साजरा केला जातो. दस-याला हिंदीत ‘दशहरा’ असे म्हणतात. ‘दस’ आणि ‘हरा’ दोन...

आणखीन बातम्या

उपद्रवी कार्यकर्त्यांचा लवकरच बंदोबस्त; पंकजा मुंडे

अंबाजोगाई : आपल्याविरोधात विनाकारण अफवा पसरविणा-या उपद्रवी कार्यकर्त्यांची ओळख झाली असून लवकरच त्यांचा बंदोबस्त केला जाईल, असा इशारा भाजपाच्या भाजप राष्ट्रीय सचिव पंकजा मंडे...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

अतिवृष्टी नुकसान पाहणीसाठी खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती मराठवाडा दौऱ्यावर ​

गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील बहुतांश भाग प्रभावित झाला आहे. विशेषतः मराठवाडा भागात या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे या नुकसानाकडे...

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व...

सरकार तुमचंच ,धीर सोडू नका

तुळजापूर: हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उद्धवस्त करणारे आहे. या संकटावर, आलेल्या अडचणींवर एकजुटीने मात करू. सध्या दिवस वाईट आहेत, अडचणीचे आहेत परंतु धीर...

तुळजाभवानी मंदिरात आई राजा उदो-उदोचा जयघोषात नवरात्र महोत्सव प्रारंभ

उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी श्री तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास तुळजापूर येथे शनिवारी (दि.17) धार्मिक वातावरणात प्रारंभ झाला. श्री तुळजाभवानी मंदिरात पहाटे पारंपारीक पध्दतीने श्री...

मराठवाड्यात कोरोना संसर्गात घट

मराठवाड्यात सलग सातव्या दिवशी रुग्णसंख्या हजारापेक्षा कमी आहे. कोरोना संशयितांच्या चाचण्यांचे प्रमाण कायम असून, रुग्णसंख्या आटोक्यात असल्याचे चित्र आहे. मराठवाड्यात आठवड्यापासून रुग्णसंख्या लक्षणीय घटली...

श्री तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेस प्रारंभी

तुळजापूर (ज्ञानेश्वर गवळी ) : तुळजापूरच्या इतिहासात या वर्षी पहिल्यांदाच कोरोणा सारख्या संसर्ग रोगामुळे श्री तुळजाभवानी निद्रेस भाविका विना सावट महाराष्ट्रातील प्रमुख देवस्थाना पैकी...

11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन, मराठा समाजाचा सरकारला इशारा

बीड : राज्य सरकारने येत्या 10 ऑक्टोबरपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटवावा, अन्यथा येत्या 11 ऑक्टोबरपासून परळीत रोखठोक आंदोलन सुरु करण्यात येईल, असा निर्णय मराठा...

विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलीस दडपशाही करत असल्याचा आरोप

बीड : विवेक रहाडे या तरुणाच्या आत्महत्येला सरकार वेगळं वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार पीडित कुटुंबावर दडपशाही करत असेल तर कदापिही...
1,315FansLike
119FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...