23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeमराठवाडाबीडमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळले

बीडमध्ये कोरोनाबाधित दोन रुग्ण आढळले

एकमत ऑनलाईन

बीड : कोरोनामुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यात दोनजण पॉझिटिव्ह आढळलेले हे दोघे मुंबई आणि पुण्याहून बीड जिल्ह्यात दाखल झाले होते. कोरोनामुक्त असणाऱ्या बीड जिल्ह्यात शनिवार चिंतेत टाकणारा ठरला आहे. बीड जिल्ह्यात शनिवारी नमुने पाठवले होते. त्यात दोन जणांचा अहवाल पोझिटिव्ह आला आहे.

Read More  टोकाचं पाऊल : टीव्ही स्टार मनमीत ग्रेवालची गळफास घेऊन आत्महत्या

हे दोघे बाहेरच्या जिल्ह्यातून दाखल झाले होते. एकजण मुंबई व एकजण पुण्यातून आला होता. दोघांनीही परवानगीशिवाय बीड जिल्ह्यात प्रवेश केला होता. कोरोनामुक्त असलेल्या बीड जिल्ह्यात आता दोन कोरोनाबाधित आढळल्याने खळबळ उडाली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या