22 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeनांदेडकुंडलवाडीत गणेश उत्सव निमित पोलिसांचे पथसंचलन

कुंडलवाडीत गणेश उत्सव निमित पोलिसांचे पथसंचलन

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी :गणेश उत्सव पार्श्वभूमीचा अनुषंगाने शहरात कायदा सुव्यवस्था आबाधीत नादावे.यासाठी शहरातील मुख्यमार्गावरून सपोनी.करीमखान पठाण यांच्या नेतृत्वाखालील पोलिस कर्मचाऱ्यांचे पथसंचलन फेरी काढण्यात आले.

यात सपोनी करीमखान पठाण,सपोउनी.विशाल विशाल सुर्यवंशी,पोहेका,तैनत बेग,कदम,मेडेवार,चालकअलीमोदीन,पो.ना.माकुरवार,पो.का.इद्रिस बेग,शेख नजीर,बास्टेवाड,चापलवार,रघुवीर चव्हाण,कमलाकर,गंधकवाड,संरक्षण दल जवान आदींचा समावेश होता.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या