18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडभारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी, बघा व्हीडीओ

भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी, बघा व्हीडीओ

एकमत ऑनलाईन

देगलूर : कांग्रेस चे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज रात्री महाराष्ट्र राज्याच्या सीमेत प्रवेश करणार आहे, नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहराच्या मार्गे ही यात्रा महाराष्ट्रात दाखल होत आहे.

त्यासाठी देगलूर शहराला आकर्षकरित्या सजवण्यात आले असून ठिकठिकाणी नयनरम्य अशी रोषणाई केली आहे. राहुल गांधी महाराष्ट्रात दाखल होताच महापुरुषांना अभिवादन करणार असून त्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. नांदेडमध्ये भारत जोडो यात्रेसाठी काही रस्त्यावरची वाहतुक इतर मार्गाने वळवण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या