34.3 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडजिल्ह्यात १0६२ नवे कोरोना रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

जिल्ह्यात १0६२ नवे कोरोना रुग्ण; २३ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या ४ हजार २८५अहवालापैकी १ हजार ६५अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ४३२तर अँटिजेन तपासणीद्वारे 630 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ४९ हजार ६३७एवढी झाली असून यातील ३७हजार ७३९ रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला १० हजार ६९८ रुग्ण उपचार घेत असून १९९ बाधितांची प्रकृती आज रोजी अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

दिनांक २ ते ४ एप्रिल या तीन दिवसांच्या कालावधीत 23 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या ९४४एवढी झाली आहे. दिनांक 2 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे देगलूर नाका नांदेड येथील ४५वषार्ची महिला, दत्तनगर नांदेड येथील ५०वषार्ची महिला, दिनांक 3 एप्रिल रोजी लोहार गल्ली नांदेड येथील ६५ वषार्चा पुरुष, लोहा तालुक्यातील चोंडी येथील ७५ वषार्चा पुरुष, जयभवानी नगर नांदेड येथील ५८वषार्चा पुरुष, अधार्पूर येथील ६० वषार्चा पुरुष, लेबर कॉलनी नांदेड येथील ६८ वषार्चा पुरुष, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नायगाव तालुक्यातील नरसी येथील ५५ वर्षीय पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील ७८वषार्चा पुरुष, चैतन्य नगर नांदेड येथील ८० वषार्ची महिला, मुदखेड येथील ४४ वषार्चा पुरुष, भावसार चौक नांदेड येथील ५८ वषार्चा पुरुष, हदगाव येथील ६५ वषार्ची महिला, गणेश नगर नांदेड ६० वषार्चा पुरुष, हज्जापूर ता. बिलोली येथील ६५ वषार्चा पुरुष, पिंपळकौठा ता. मुदखेड येथील वषार्ची ६५ महिला , अधार्पूर येथील ५५वषार्चा पुरुष , वाल्पना हदगाव येथील ६५ वषार्ची महिला पुरुष, हदगाव कोविड रुग्णालय कामरी ता.हिमायतनगर येथील 45 वषार्चा पुरुष, मुखेड कोविड रुग्णालय मुखेड येथील ४४षार्चा पुरुष, नवळी ता. मुखेड येथील ५२वषार्चा पुरुष, निर्मल कोविड रुग्णालय हरबल ता. लोहा येथील 80 वषार्चा पुरुष, गोकुळ नगर नांदेड येथील 85 वषार्चा, असे एकूण २३ रुग्ण उपचारादरम्यान मृत पावले.

आज रोजी १ हजार ६९८ बाधितांना औषधोपचारानंतर रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी १२, मनपा अंतर्गत एन.आर.आय. भवन व गृह विलगीकरण ६९५, कंधार तालुक्याअंतर्गत 4, किनवट कोविड रुग्णालय ९, हिमायतनगर तालुक्याअंतर्गत ११, भोकर तालुक्याअंतर्गत 35, बिलोली तालुक्याअंतर्गत १७ जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २४ उमरी तालुक्याअंतर्गत४२, नायगाव तालुक्याअंतर्गत १५ मुखेड कोविड रुग्णालय ७ देगलूर तालुक्याअंतर्गत २१, बारड कोविड केअर सेंटर८, खाजगी रुग्णालय१२५शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय 6, हदगाव कोविड रुग्णालय 16, मांडवी कोविड केअर सेंटर 8, धमार्बाद तालुक्याअंतर्गत 1, लोहा तालुक्याअंतर्गत 19, अधार्पूर तालुक्याअंतर्गत १७ असे एकूण १ हजार ६९८ बाधितांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 76.05 टक्के आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्रात २१४, देगलूर १६, लोहा ४४, नायगाव १५, यवतमाळ 2, नांदेड ग्रामीण 11, हदगाव 29, माहूर १, उमरी १ अधार्पूर ४, कंधार ३१ मुदखेड 3, परभणी १ भोकर १६, किनवट १५, मुखेड २६ हिंगोली ३ असे एकूण 432 बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र १४५ बिलोली ३० हिमायतनगर 3, माहूर १, उमरी ६, परभणी २नांदेड ग्रामीण १९, देगलूर३६ कंधार 12, मुदखेड ५, बीड २, लातूर १ अधार्पूर २९, धमार्बाद ९, किनवट ६२मुखेड २७, उस्मानाबाद१, आदिलाबाद 2, भोकर २५, हदगाव ५ लोहा ७५, नायगाव ३१ हिंगोली २ असे एकूण६३० व्यक्ती अँन्टिजेन जिल्ह्यात १०हजार ६९८बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २४०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड ११२, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड (नवी इमारत) १९९ शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेड १४३, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १३३, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ४३६ देगलूर कोविड रुग्णालय ५१, जैनब हॉस्पिटल कोविड केअर सेंटर १०७ बिलोली कोविड केअर सेंटर २२५ हिमायतनगर कोविड केअर सेंटर ७, नायगाव कोविड केअर सेंटर १५७, उमरी कोविड केअर सेंटर २४, माहूर कोविड केअर सेंटर १२, भोकर कोविड केअर सेंटर २४हदगाव कोविड रुग्णालय 33, हदगाव कोविड केअर सेंटर४० लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 128, कंधार कोविड केअर सेंटर २७ धमार्बाद कोविड केअर सेंटर ७२ मुदखेड कोविड केअर सेंटर ११ अधार्पूर कोविड केअर सेंटर 41, बारड कोविड केअर सेंटर २०, मांडवी कोविड केअर सेंटर १०, महसूल कोविड केअर सेंटर १२१, एनआरआय कोविड केअर सेंटर २२०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर१५७ नांदेड मनपाअंतर्गत गृहविलगीकरण ४ हजार ९१५ आहेत.

अर्थव्यवस्था आणि लसीकरण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या