22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात १२९३ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी तर जिल्ह्यात ८१६ नवे कोरोना रूग्ण

नांदेड जिल्ह्यात १२९३ रूग्णांना उपचारानंतर सुट्टी तर जिल्ह्यात ८१६ नवे कोरोना रूग्ण

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात गुरूवारी प्राप्त झालेल्या ३ हजार ३२० अहवालापैकी ८१६ अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ६२९ तर अँटिजेन तपासणीद्वारे १८७ अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या ७९ हजार ५१७ एवढी झाली असून यातील ६६ हजार दिनांक २८ ते २९ एप्रिल या दोन दिवसांच्या कालावधीत २४ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नांदेड जिल्ह्यातील कोरोना बाधित मृत रुग्णांची एकूण संख्या १ हजार ५३१ एवढी झाली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३८ टक्के आहे. सध्या अतिगंभीर असलेल्या रूग्णांची संख्या १८७ आहे.

आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा २७९, बिलोली ३७, हिमायतनगर १०,उमरी ३८, हिंगोली १०, औरंगाबाद १, नांदेड ग्रामीण २२, देगलूर २७, कंधार २२, मुदखेड २२, परभणी ६, अमरावती १, अर्धापुर ८, धर्माबाद ३६, किनवट ६, मुखेड १८, यवतमाळ ४, भोकर १३, हदगाव १४, लोहा २५, नायगाव २६, लातूर ४ असे एकूण ६२९ बाधित आढळले. आजच्या बाधितांमध्ये अ‍ॅन्टिजेन तपासणीद्वारे मनपा क्षेत्रात ४१, बिलोली २, माहूर ६, हिमायतनगर ४, कंधार १७, यवतमाळ २, नांदेड ग्रामीण ६, देगलूर १३, मुदखेड ९, मुखेड ५, हिंगोली ७, लातूर १, अर्धापुर ३, धर्माबाद २७, किनवट १३, नायगाव ९, परभणी ३, सोलापूर १, भोकर ३, हदगाव ५, लोहा ४, उमरी ३, बोधन २, पुणे १ व्यक्ती असे एकूण अँन्टिजेन तपासणीद्वारे १८७ बाधित आढळले.

आज जिल्ह्यातील १ हजार २९३ कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे २०, मनपाअंतर्गत एनआरआय भवन व गृहविलगीकरण ८३७, धर्माबाद तालुक्यातंर्गत ११, देगलूर कोविड रुग्णालय ४, अर्धापुर तालुक्यातंर्गत १९, उमरी तालुक्यातंर्गत ५४, मालेगाव टीसूयु कोविड रुग्णालय १, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल २८, मुखेड कोविड रुग्णालय २५, मुदखेड कोविड रुग्णालय ३, किनवट कोविड रुग्णालय ४६, हिमायतनगर तालुक्यातंर्गत ११, नायगाव तालुक्यातर्गत ३, खाजगी रुग्णालय ११८, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय १३, हदगाव कोविड रुग्णालय १०, कंधार तालुक्यातंर्गत ११, माहूर तालुक्यातंर्गत १०, लोहा तालुक्यातंर्गत ६१, मांडवी कोविड केअर सेंटर ८ बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

आज ११ हजार ४१६ कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचारानंतर सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय १८५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ९१, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल (नवी इमारत) १६४, शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय ९२, किनवट कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर १२४, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ११६, देगलूर कोविड रुग्णालय ४६, जैनब कोविड हॉस्पिटल व कोविड केअर देगलूर ४४, बिलोली कोविड केअर सेंटर ७५, हिमायतनगर कोविड केअर सेंटर ७, नायगाव कोविड केअर सेंटर ३२, उमरी कोविड केअर सेंटर ३२, माहूर कोविड केअर सेंटर २२, भोकर कोविड केअर सेंटर ५, हदगाव कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ५८, लोहा कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर ६०, कंधार कोविड केअर सेंटर १४, धर्माबाद कोविड केअर सेंटर ७५, मुदखेड कोविड केअर सेंटर १५, अर्धापुर कोविड केअर सेंटर १३, बारड कोविड केअर सेंटर १०, मालेगाव टिसीयु कोविड रुग्णालय ४, मांडवी कोविड केअर सेंटर ५, भक्ती जंम्बो कोविड केअर सेंटर ४१, एनआरआय कोविड केअर सेंटर ९०, पंजाब भवन कोविड केअर सेंटर ३३, नांदेड मनपा अंतर्गत एनआरआय भवन व गृह विलगीकरण ४ हजार ९११, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातंर्गत गृहविलगीकरण ३ हजार ४८, खाजगी रुग्णालय २ हजार ३, हैद्राबाद येथे संदर्भित १ असे एकूण ११ हजार ४१६ उपचार घेत आहेत.

अभिजीत पाटील यांनी जपली सामाजिक बांधिलकी; पंढरीत स्वखर्चाने पाटील यांनी उभारले थिएटरमध्येच कोविड हॉस्पिटल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या