22 C
Latur
Monday, August 2, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात ७६ बाधित तर एक जणांचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात ७६ बाधित तर एक जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात कोरोना बाधेने रुग्णालयात उपचार घेत असलेल्या लोकांची संख्या एक हजारापेक्षा कमी झाली असून ती आता फक्त ९२९ अशी शिल्लक आहे. रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणाची टक्केवारी आज ९४.८४ टक्के झाली आहे. आज नवीन आलेल्या रुग्णांची संख्या फक्त ७६ आहे. त्यात सर्वाधिक मनपा क्षेत्रात ३५ आहेत. आज कोरोना बाधेतून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १८९ आहे.आजच्या परिस्थितीत एकही गंभीर प्रकृती असलेला कोरोना रुग्ण दवाखान्यात नाही.

जिल्हा रुग्णालयात-सिडको नांदेड येथील ६६ वर्षीय पुरूषांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत कोरोना बाधेने मरण पावणा-यांची संख्या ४९९ झाली आहे. खाजगी रुग्णालय-२५, सरकारी रुग्णालय विष्णुपूरी-५, एनआरआय/पंजाबभवन/ महसूल भवन/घरी-१२७, जिल्हा रुग्णालय-५, किनवट-५, लोहा-१, अधार्पूर-५, मुखेड-२, बिलोली-५, धमार्बाद-६, नायगाव-३ अशा एकूण १८९ रुग्णांची उपचारानंतर बरे झाले म्हणून त्यांना सुट्टी झाली आहे. त्यामुळे आजपर्यंत उपचार घेवून बरे झालेल्या रुग्णांची संख्या १७0९५ झाली आहे. उपचाराने चांगले झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९४.८४ टक्के आहे. आज प्राप्त झालेल्या १४६६ अहवालांमधील १३७0 अहवाल निगेटीव्ह आहेत, ७६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे आज एकूण रुग्ण संख्या १८६५२ एवढी झाली आहे.

प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीमध्ये ३६ आणि अँटीजेन तपासणीमध्ये ४0 असे एकूण ७६ रुग्ण आहेत. आजच्या ७६ रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण नांदेड मनपाक्षेत्रात ३५ आहेत. आज ३८६ स्वॅब तपासणी अहवाल प्रलंबित आहेत. आज नाकारण्यात आलेले स्वॅब ४ आहेत. आज अनिर्णीत राहिलेले स्वॅब ५ आहेत. आज प्राप्त झालेल्या आरटीपीसीआर तपासणीत मनपा क्षेत्र-१९, नांदेड ग्रामीण-१, मुखेड-५, परभणी-२, अधार्पूर-१, लोहा-२, देगलूर-१, उमरी-१, मुदखेड-१, हदगाव-१, बिलोली-१, कंधार-१ असे ३६ रुग्ण आहेत. आज प्राप्त झालेल्या अन्टीजेन तपासणीमध्ये मनपा क्षेत्र-१६, नांदेड-ग्रामीण-१, किनवट-३, बिलोली-१, मुखेड-५, नायगाव-१, भोकर-२, लोहा-८, हिंगोली-१, अकोला-१, उत्तर प्रदेश-१ असे ४0 रुग्ण आहेत.

आज कोरोनाचे ९२९ पॉझीटीव्ह रुग्ण ज्यांच्यावर शासकीय रुग्णालय विष्णुपूरी-१५८, पंजाब भवन आणि एनआरआय निवास आणि स्वत:च्या घरी-४२५, जिल्हा रुग्णालय-४६, जिल्हा रुग्णालय नवीन इमारत-३१, हदगाव-९, नायगाव-११, बिलोली-१0, मुखेड-५, मांडवी-७, देगलूर-७, लोहा-१0, मुदखेड-५, माहूर-२३, किनवट-२३, धमार्बाद-४, उमरी-७, कंधार-१0, अधार्पूर-६, भोकर-१३, हिमायतनगर-१, खाजगी रुग्णालय-११४, लातूर-१, हैद्राबाद-२ , औरंगाबाद-१ असे उपचार सुरू आहेत. यात अती गंभीर स्वरुपात 0 रुग्ण आहेत. आजच्या स्थितीत रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या खाटांची संख्या पुढील प्रमाणे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी-७१, जिल्हा रुग्णालय कोविड केअर हॉस्पीटल- ७७, आयुर्वेदिक महाविद्यालय-९0.

मोहोळ नगरपरिषदेत नव्या इमारतीच्या जागेवरून आरोप-प्रत्यारोप

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या