18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडईस्लापुर परिसरातील ९ ग्रा.प. च्या निवडणुकीच्या रणधुमाळी

ईस्लापुर परिसरातील ९ ग्रा.प. च्या निवडणुकीच्या रणधुमाळी

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर : ईस्लापुर, शिवणी परिसरातील ९ ग्रा.प.च्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरवात झाली असुन या निवडणुकीसाठी वाडी, तांडयात सध्यातरी या गुलाबी थंडीत बैठका व चर्चावर चांगलाच जोर सुरु आहे. इच्छुका कडुन पँनलची जुळवा जुळव सुरु आहे. तर कुठे दोन पँनल तर कुठे तीन पँनल होण्याची शक्यता आहे.

ग्रा.प.च्या निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला असुन या निवडणुकीसाठी पुढील महिण्यातील १८ डिसेंबर रोजी मतदान होत आहे.तर येत्या २८ नोव्हेबर पासुन नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याची तारीख आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या