16.8 C
Latur
Thursday, December 1, 2022
Homeनांदेडभारत जोडो यात्रेचे नांदेड येथे आगमण, बघा व्हीडीओ

भारत जोडो यात्रेचे नांदेड येथे आगमण, बघा व्हीडीओ

एकमत ऑनलाईन

नांदेड : हैदराबाद-नांदेड महामार्गावरील वाटा फाटा परीसरात काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेचे तथा काँग्रेसचे नेते खा. राहुल गांधी यांच्या सह जनसागर बुधवारी रात्री मुक्कामी होता. पद यात्र गुरुवारी सकाळी ६ वाजता निघाली असून ९.३० वाजता नांदेड शहरातील चंदासींग चौकात यात्रेचे आगमन झाले.

यावेळी दक्षिण नांदेडचे आ. मोहनराव हंबर्डे यांच्या सह काँग्रेस कमेटी च्यावतीने भव्य स्वागत करण्यात आले. एमआयडीसी भागात यात्रेचा दुपारचा विसावा होत असून दुपारी ३ वाजता यात्र देगलुर नांका रस्त्यावरून नवामोढा परीसरात ४.३० वाजता पोहचणार आहे. येथे राहुल गांधी यांची सभा होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या