नांदेड : ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी भाजप ओबीसी मोर्चाच्या वतिने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
ओबीसी समाजाचे राजकीय तथा स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले आहेÞ राज्य सरकारने या संदर्भात पाठपुरावा करून राजकीय आरक्षण परत मिळवून द्यावे या मागणीसाठी भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या वतिने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आलेÞ यावेळी आÞ राम पाटील रातोळीकर, आÞ भिमराव केराम,व्यंकटेश ंिजदम, प्रविण साले, बाबूराव केंद्रे, विनायक सगर, राजू गोरे, शितल खांडिल, सोनू कल्याणकर, व्यंकटेश साठे, संतोष परळीकर, माधव साठे, सुनील राणे, वैशाली देशमुख, शितल भालके, महादेवी मठपती शततारका पांढरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होतीÞ यावेळी शिष्टमंडळाच्या वतिने जिल्हाधिकारी डॉÞ विपीन यांना निवेदन दिले.