25.8 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home नांदेड दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

दिलासा: कोरोनाबाधितसह मृत्यू दरात घट

एकमत ऑनलाईन

नादेड : गेल्या काही दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांसोबतच मृत्यू दरातही घट झाली आहे.मागील चोवीस तासात एकाचाही रूग्णाचा मृत्यु झाला नाही.यामुळे नांदेडाला तुर्त मिळाला आहे. बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ११८ कोरोनाबाधित रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर नवीन ९४ बाधितांची भर पडली आहे. जिल्ह्यात केवळ ७०७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

नांदेड जिल्हयात सप्टेंबर महिन्यात व आक्टोबर महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या दररोज तीनसे ते चारसेच्या आकड्यांनी वाढत होता.यामुळे एकुण रूग्ण संख्येत चिंताजनक वाढ सुरू होती.परंतू गेल्या आठ ते दहा दिवसापासून कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे.सोबत मृत्यु दर ही घटला आहे.
दि. २७ तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅब अहवालापैकी दि. २८ रोजी १ हजार ७२२ नवीन स्वॅब अहवाल प्राप्त झाले होते. यात १ हजार ५८३ निगेटिव्ह आले तर ९४ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या १८ हजार ९५६ इतकी झाली आहे. उपचार सुरु असलेल्या बाधितांपैकी बुधवारी सायंकाळपर्यंत एकाही बाधिताचा मृत्यू झाला नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागासह नांदेडकरांनाही तुर्त दिलासा मिळाला आहे.

आजपर्यंत कोरोनामुळे जिल्ह्यातील ५०४ पॉझिटिव्ह रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. बुधवारी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णामध्ये विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातील चार, जिल्हा रुग्णालयातील १३, एनआरआय भवन, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम आयसोलेशनमधील ५५, देगलूर – एक, अधार्पूर – एक, मुखेड – दोन, उमरी – दोन, भोकर – पाच, किनवट – सहा, माहूर – एक, मांडवी – आठ व खासगी कोविड सेंटरमधील २० असे ११८ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. आतापर्यंत १७ हजार ६१६ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत.

३६ जणांची प्रकृती गंभीर
मंगळवारी घेण्यात आलेल्या आरटीपीसीआर व अ‍ॅन्टीजेन टेस्ट किटचा बुधवारी अहवाल प्राप्त झाला. यामध्ये नांदेड वाघाळा महापालिका क्षेत्रात – ७४, नांदेड ग्रामीण – पाच, कंधार – दोन, भोकर – एक, अधार्पूर – तीन, मुखेड – तीन, बिलोली – दोन, धमार्बाद – दोन, देगलूर – एक व औरंगाबाद – एक असे ९४ बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत १८ हजार ९५६ बाधितापैकी १७ हजार ६१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ७०७ बाधितांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी ३६ जणांची प्रकृती गंभीर आहे.

रुद्रम : युद्धमैदानातील अजेय योद्धा

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

ईश्वर चिठ्ठीने केल्या अनेकांच्या अपेक्षा भंग ; हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण सोडत संपन्न

हिमायतनगर(प्रतिनिधी ) नगरपंचायत ची प्रभाग रचना व आरक्षण सोडत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 27 रोज शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम...

पदवीधर मतदार यादीत प्रचंड गोंधळ

नांदेड : पदवीधर निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे त्यामुळे मतदारांची यादी उमेदवारांपर्यंत पोहंचली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या नावाची पोलचिट करुन मतदारांपर्यंत पोहंचविण्याचा प्रयत्न केला...

नांदेडात वीज बिलाच्याविरोधात मनसेचा आक्रोश मोर्चा

नांदेड : एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायाला घरघर लागली, अनेकांनी नोक-या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे...

बैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

नांदेड (चारुदत्त चौधरी) : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उमेदवारांच्या बैठका, सभा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता केवळ मतदान कसे करुन घ्यायचे याकडे सर्वांचे लक्ष लागले...

कोरोना बाधितांची संख्या वाढली; ६१ जणांची भर

नांदेड : गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाची संख्या वाढत आहे.मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६१ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.यात शहर परिसरातील संख्या जास्त असून कोरोनाची...

कचरा डेपोला आग ; ५० लाखाचे नुकसान

लोहा : लोहा नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी असल्या मुळे कामाची मयार्दा उघड झाली आहे.महिन्याकाठी अठरा लाख रुपयांचा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर होतो त्याच कचरा...

मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष

नांदेड : भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य मागास भागाचा विकास करण्याचा अजेंडा होता. त्यामुळे तत्कालीन काळात अनेक मोठे प्रकल्प सुरु झाले. परंतु...

कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

कंधार : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी, हात विक्रेते इत्यादींना लॉक डाउन कार्यकाळात काम धंदे बंद असल्याने उपजीविकेचा फटका बसला असे...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...