27.5 C
Latur
Monday, September 28, 2020
Home नांदेड जनता संचारबंदी दरम्यान दोन गटात हाणामारी

जनता संचारबंदी दरम्यान दोन गटात हाणामारी

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी मुदखेड येथे जनता संचारबंदी लावण्यात आली होती. सोमवारी बाजारपेठ बंद ठेवण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला. यावेळी सार्वजनिक ठिकाणी झुंज करीत असतांना नागरिक आढळुन आले.यावरून पोलिसांनी जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.

कोरोना विषाणूला रोखण्यासाठी मुदखेड शहरातील नागरिकांनी जनता संचारबंदी ठेवण्याची मागणी करण्यात आली होती. त्या अनुषंगाने नगरपालिकेच्यावतीने गावात संचारबंदी लागु करण्यात आली. त्यास जिल्हाधिका-यांनी मान्यता दिली. मात्र सोमवारी दुकाने बंद ठेवण्याच्या कारणावरून दोन गटामध्ये वाद झाला. त्यात हाणामारीचा प्रकार घडला. रस्त्यात सार्वजनिक ठिकाणी हुज्जत घालणे या कारणावरून मुदखेड पोलिसांनी जमाव जमलेल्या दोन्ही गटीतील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले व चौकशी अंती जामीनावर मुक्तता करण्यात आली आहे.

या प्रकरणी पिराजी लोहाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुदखेड पोलिस ठाण्यात कलम १६० भादवी १३५ कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून नागरिकांनी कोरोनाला रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करून शासनाने लावून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून सहकार्य करावे,असे आवाहन मुदखेड आरोग्य विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वसंरक्षण हाच सोपा उपाय ! – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

आयपीएस अधिकाऱ्याची पत्नीला मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पदावरून हटवले

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्य प्रदेशचे स्पेशल डीजी पुरुषोत्तम शर्मा यांचा सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत असून, ज्यात ते पत्नीला मारहाण करत आहेत....

किरीट सोमय्या यांनी पालिका कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन; महापौरांच्या हकालपट्टीची मागणी

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी त्यांनी आज मुंबई मनपा कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन...

शिवसेनेनं भाजपसोबत यावं; रामदास आठवलेंनी घातली साद

मुंबई: शिवसेनेनं भाजपसोबत यावं अशी साद रिपाईंचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घातली आहे. शिवसेनेला काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत सरकार चालवताना अडचणी येत आहेत. अनेकदा...

माणुसकीला काळीमा : गर्भवतीच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू; कोरोनामुळे दाखल करून घेण्यास नकार

मल्लपुरम : कोरोना काळात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे गर्भवती महिलेच्या पोटातच जुळ्यांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील रुग्णालयांच्या दुर्लक्षामुळे गर्भवती महिलेच्या पोटात...

ट्रेंड ड्रोन पायलटशिवाय कोणीही आता ड्रोन उडवू शकणार नाही ; 13 फ्लाइंग अ‍ॅकॅडमींना मान्यता

नवी दिल्ली : ड्रोनचे जितके फायदे आहेत तितकेच काही धोके देखील आहेत. परंतु अशा प्रकारच्या धोक्‍यांबद्दल आधीपासूनच अलर्ट राहिले तर ते टळू शकतात. हेच कारण...

संभाजीराजेंनी घेतली उदयनराजेंच्या बहिणीची भेट

नाशिक : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आज नाशिकमध्ये भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या बहिणीची भेट घेतली. खासदार संभाजीराजे हे नाशिक दौऱ्यावर आहे. आज सकाळी...

वेळापत्रक लवकरच : दूरदर्शनवर इयत्ता 9 ते 12 वीच्या वर्गांसाठी कार्यक्रम

महाराष्ट्रात शाळा सुरु करण्यासंदर्भात दिवाळीनंतर निर्णय घेणार : शिक्षणमंत्री मुंबई : राज्यातील शाळा- कनिष्ठ महाविद्याल कधी सुरु होणार याबाबत अद्याप स्पष्टता नसताना राज्यातील शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या...

7 जणांचामृत्यू : औरंगाबादेत 214 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद । औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. आज जिल्ह्यात 214 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर सात जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील...

देशात गेल्या 24 तासात 82 हजार जणांना कोरोनाची लागण

दिलासादायक : आतापर्यंत सुमारे 50 लाख 16 हजार 521 जणांनी कोरोनावर मात नवी दिल्ली । देशात कोरोनाचा उद्रेक कायम आहे. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या हा आता चिंतेचा...

अनलॉक-5मध्ये 31 ऑक्टोबरपर्यंत गाइडलाइन्स जारी होऊ शकतात; आणखी सूट दिली जाऊ शकते

नवी दिल्ली : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनसा वेगळ वेगळ्या टप्प्यांमध्ये सूट दिली जात आहे. याआधी सरकारने 4 वेळा अनलॉकची घोषणा केली होती. याच पद्धतीने...

आणखीन बातम्या

नांदेडमध्ये ७२२ पोलिस कर्मचा-यांच्या बदल्या

नांदेड : जिल्ह्यातील बदलीपात्र पोलिस कर्मचा-यांना प्रत्यक्ष बोलावून समक्ष मुलाखती घेत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी त्यांच्या बदल्या केल्या आहेत. संबंधित पोलिस कर्मचा-यांच्या...

कृषीमंत्री भूसे यांच्याकडून नांदेड जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड जिल्ह्यात सतत होणा-या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तुर, उडीद, मूग, ऊस या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त पिकांची कृषी...

निसर्गाचा प्रकोप शेतकरी आर्थिक संकटात; अतिवृष्टीमुळे कंधार तालुक्यातील पिकांचे प्रचंड प्रमाणात

कंधार (सय्यद हबिब ) : कंधार तालुक्यातील आनेक सर्कलमध्ये फुलवळ. कुरूळा, बहादरपुरा ,बारूळ, शिराढोन ,पेटवडज, परिसरातील सह ,दिग्रस ,हरबळ या परिसरातील शेतकऱ्यांना परतीच्या पावसाने...

सोयाबीन, कपाशीचे नुकसान; पालकमंत्र्यांनी लक्ष देण्याची गरज

हदगाव (प्रतिनिधी ) : शेतक-याच्या हाततोडाशी आलेल सोयाबीनच व कपाशीच्या पीक निसर्गाच्या लहरीपणामुळे गमवावा लागत असुन शेतक-याच्या चिंतेत भर पडत आहे तालुक्याचे विद्यमान आमदार...

लोहा व कंधार तालुक्यातील अतिवृष्टी बाधित शेतीच्या पंचनामे करून मदत करून नुकसानभरपाई द्यावी – खासदार प्रताप पाटील चिखलीकर

लोहा (युनूस शेख) : मागील काही दिवसांपासून लोहा व कंधार तालुक्यात वादळी वाऱ्यासह अतिवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान झाले होते .वादळी वाऱ्यासह...

लोकसहभागासाठी कल्पक नियोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले कौतुक

नांदेड  : कोरोनाच्या विविध उपाययोजनांचे नियोजन करतांना जनजीवन सुरळीत करणे, गोरगरिबांच्या रोजगाराला चालना देणे हे सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे. यासाठी लॉकडाउन सारखे उपाय योजून...

शासकीय यंत्रणेसह आ. मोहनराव हंबर्डे शेतकऱ्यांच्या बांधावर

लोहा (युनूस शेख) : ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळावी यासाठी शासकीय यंत्रणा सोबत घेऊन नांदेड दक्षिण मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार...

आमदार शामसुंदर शिंदे व त्यांच्या पत्नी सौ.आशाताई शिंदे यांना कोरोनाची लागण

कंधार (प्रतिनिधी ) : लोहा ,कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे लोहा, कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय ,कर्तव्यदक्ष, आमदार श्यामसुंदर शिंदे हे कोरोना...

धनगर समाजास अनुसूचित जमातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी व्हावी

हिमायतनगर (प्रतिनिधी) : भारतीय राज्य घटनेतील तरतुदीनुसार धनगर समाजास अनुसूचित जातीचे दाखले देऊन आरक्षणाची अमलबजावणी करण्यात यावी यासह समाजाच्या विविध मागंण्याचे निवेदन शुक्रवारी तहसीलदार...

दिव्यांग वृध्द निराधार तहसीलदाराच्या दालनात झोपा काढो आंदोलन करणार

मांडवी (प्रतिनिधी) : दिव्यांग वृद्ध निराधार यांच्या पंधरा दिवसाच्या आत हक्क द्या नाहीतर झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी संघटनेच्या वतीने किनवट तहसीलदारांच्या दालनात झोपाकाढो आंदोलन...
1,269FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...