23.2 C
Latur
Sunday, November 29, 2020
Home नांदेड लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे...

लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे !

लोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून दिवसेदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना तालुका आरोग्य अधिकारी व तालुक्यतील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे कोरोनाच्या संकटात तालुक्यातील वैद्यकीय सेवेला मरगळ आल्याचे धक्कादायक चित्र पहावयास मिळत आहे.

एकमत ऑनलाईन

लोहा (प्रतीनीधी) : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय सेवेचा कारभार रामभरोसे असल्याचे धक्कादायक चित्र असून दस्तुरखुद्द लोहा तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सह प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी नांदेडहून अपडाऊन करत असल्याचे गंभीर चित्र पहावयास मिळत असून कोरोनाच्या गंभीर संकटात या जबाबदार वैद्यकीय अधिकार्‍यांच्या बेजबाबदारपणामुळे तालुक्यातील वैद्यकीय सेवेचा पुरता बोजवारा उडाला असल्याची गंभीर परिस्थिती तालुक्यात दिसून येत आहे.

लोहा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत माळाकोळी, सोनखेड, पेनुर, कापशी ,कलंबर असे पाच प्राथमिक आरोग्य केंद्र अस्तित्वात असून ,तालुक्‍यातील आरोग्य उपकेंद्राची एकूण संख्या 29 आहे .ग्रामीण भागातील गोरगरिबांची जीवन वाहिनी म्हणून ओळख असलेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्र व आरोग्य उपकेंद्रांमध्ये तालुक्यातील ग्रामीण भागातील हजारो रुग्ण दैनंदिन उपचार घेतात.

कोरोनाच्या संकटात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे शासनाचे सक्त आदेश असताना सुद्धा लोहा तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दैनंदिन अप- डाऊन’मुळे अधिकाऱ्यचे बेजबाबदार वर्तन पहावयास मिळत आहे .

महाळुंग श्रीपुर परिसरात100%बंद, व्यापाऱ्याने स्वयंस्फूर्तपणे दुकाने बंद ठेवून दिला पाठिंबा

ताज्या बातम्या

यूपीएससी प्रशिक्षणासाठी ‘सीईटी’

पुणे : भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील प्रवेश प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आॅनलाइन सामाइक प्रवेश परीक्षा (सीईटी) घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे...

बंडखोरी बोराळकर यांच्या मुळावर तर चव्हाणांच्या पथ्यावर ?

उस्मानाबाद (धनंजय पाटील) : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघात भाजपाला पोषक वातावरण असताना भाजपाचे रमेश पोकळे यांनी बंडखोरी करून उमेदवारी कायम ठेवली आहे. पोकळे यांची...

अभिनेते राहुल रॉय यांना ब्रेन स्ट्रोक

मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते राहुल रॉय यांना कारगिलमध्ये चित्रीकरण सुरु असताना मेंदूघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. ते कारगिलमध्ये एलएसी- लिव्ह...

केंद्र सरकारला सत्तेची नशा

नवी दिल्ली : शेतक-यांच्या आंदोलनावरून आता राजकारणही तापू लागले आहे. केंद्र सरकारने दिलेले प्रस्ताव शेतक-यांच्या नेत्यांकडून फेटाळण्यात आले आहेत. तसेच, आपण बुराडीमध्ये आंदोलन करणार...

…आता आव्हानांना भिडा !

राजकीय चमत्कार संबोधल्या गेलेल्या देशातील एका अनपेक्षित व अकल्पित राजकीय प्रयोगाची वर्षपूर्ती झाली आहे. ‘हे होणेच अशक्य’ ते ‘टिकणे अशक्यच’ इथवरचे दावे होत असताना...

सगळे सापळे चुकवत आघाडीची वर्षपूर्ती !

राज्यातील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-कॉँग्रेस आघाडीच्या सरकारने परवा आपला एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला. हा टप्पा फार मोठा. जन्माला आल्यापासून ज्याच्या आयुष्याविषयी सातत्याने शंका व्यक्त केल्या...

हाती फक्त खबरदारी!

कोरोनाच्या दुस-या लाटेची धास्ती सर्वांनाच आहे. राजधानी दिल्लीत कोरोनाच्या संसर्गाचा वेग प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. गेल्या काही दिवसांतच सहा हजारांपेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला...

केवळ भाजपवालेच भारतीय आहेत का? : मुफ्ती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) पहिल्या टप्प्यातील निवडणूक पार पडल्या. त्यानंतर मुफ्ती यांनी रविवारी माध्यमांशी संवाद साधला. ते मुस्लिमांना पाकिस्तानी संबोधतात....

मतदान प्रक्रियेवर कंट्रोल रुममधून नजर

लातूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी मंगळवार दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत लातूर जिल्ह्यातील एकुण ८८...

‘शाहू’चे तीन विद्यार्थी राज्यात प्रथमच्या यादीत

लातूर : कोरोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीमध्ये १ ते २० ऑक्टोबरदरम्यान सीबीटी पद्धतीने ३२ सत्रांमध्ये झालेल्या परीक्षेत अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी महाविद्यालयातील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी...

आणखीन बातम्या

३५ कोरोना पॉझिटिव्ह : एकाचा मृत्यू

नांदेड : चाचण्या वाढताच जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्येतही वाढ होत आहे.मागील आठवड्यात बाधितांचा आलेख वाढला होता. रविवारीचा दिवस थोडासा दिलासादायक ठरला. रविवारी सायंकाळी प्राप्त...

नांदेड जिल्ह्यात महिन्याभराने लॉकडऊन वाढले

नांदेड : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनाच्या अनुषंगाने नांदेड जिल्ह्यात ताळेबंदीचा (लॉकडाउन) कालावधी गुरुवार ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. याबाबतचे आदेश जिल्हादंडाधिकारी...

आले विभागीय आयुक्तांच्या मना… तेथे कोणाचे चालेना

नांदेड : ऐन कोरोनाच्या संकट काळातही राज्याला घसघसीत महसुल देणारे दारू दुकाने औरंगाबाद पदवीधर मतदार संघ निवडणूकीच्या मतदान दिवशी दि.१ डिसेंबर रोजी केवळ सायंकाळी...

दत्तानामाच्या गजराने माहूर परिसर दुमदुमले

माहूर : कोरोना महामारीनंतर मंदीर उघडण्याची परवानगी शासनाने दिली, त्यामुळे आठ महिन्यापासून प्रतिक्षेत असलेले भाविक हरिणामासह दत्तनामाचा जयघोष करीत माहूर गडावर मोठ्या प्रमाणात दाखल...

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

ईश्वर चिठ्ठीने केल्या अनेकांच्या अपेक्षा भंग ; हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण सोडत संपन्न

हिमायतनगर(प्रतिनिधी ) नगरपंचायत ची प्रभाग रचना व आरक्षण सोडत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 27 रोज शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम...

पदवीधर मतदार यादीत प्रचंड गोंधळ

नांदेड : पदवीधर निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे त्यामुळे मतदारांची यादी उमेदवारांपर्यंत पोहंचली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या नावाची पोलचिट करुन मतदारांपर्यंत पोहंचविण्याचा प्रयत्न केला...

नांदेडात वीज बिलाच्याविरोधात मनसेचा आक्रोश मोर्चा

नांदेड : एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायाला घरघर लागली, अनेकांनी नोक-या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे...

बैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

नांदेड (चारुदत्त चौधरी) : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उमेदवारांच्या बैठका, सभा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता केवळ मतदान कसे करुन घ्यायचे याकडे सर्वांचे लक्ष लागले...
1,350FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...