23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनांदेडपंतप्रधान नरेंद्र मोदींना माहूर दर्शनाचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींना माहूर दर्शनाचे निमंत्रण

एकमत ऑनलाईन

माहूर : जगतगुरू संत तुकाराम महाराज संस्थान देहू येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवार, दि. १४ जून रोजी शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे माहूर येथील अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प.पू. योगी शाम भारती महाराज यांना या सोहळ््यासाठी निमंत्रित केले होते.

या कार्यक्रमाप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीत प.पू योगी शाम भारती महाराज यांनी तिर्थक्षेत्र असलेल्या माहूरगडाचे ऐतिहासिक महत्त्व व विकासाबाबत चर्चा करून पंतप्रधानांना माहूरगड दर्शनाचे निमंत्रण दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या