26.3 C
Latur
Sunday, March 26, 2023
Homeनांदेडके. रामलू ग्रुपच्या वतीने बक्षिसांचे वितरण

के. रामलू ग्रुपच्या वतीने बक्षिसांचे वितरण

एकमत ऑनलाईन

कुंडलवाडी : दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी शहरातील शोषल मिडिया के.रामलू नाबाद नगरअध्यक्ष व्हॉटस अपग्रुप अ‍ॅडमिन व सदस्यांचा वतीने शालेय विध्यार्थ्यांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त पथसंचलनात विविध समाज प्रबोधनपर सामाजिक उपक्रम राबविण्यात येवून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यात प्रथम क्रमांक कै.गंगाबाई पोतन्ना सब्बनवार विद्याल्यास प्रथम पारितोषक प्राप्त झाले तर के.रामलू पब्लिक स्कूल द्वितीय पारितोषक तर मिंिलद विद्यालयास तृतीय आणि जिल्हा परिषद प्राथमिक कन्याशाळेस उत्तेजनार्थ पारितोषिक नगर परिषदेत आयोजित कार्यक्रमात मान्यवरांचा हस्ते देण्यात आले.

या स्पर्धेत भयभीत कोविड वर उपाय,अल्पवयीन मुलीवर होणा-या आत्याचारावर निर्मूलन,स्पर्धा परीक्षेमुळे विध्यार्थ्यांचे पालपण हरवले.मोबाईल आतिरिक्त वापराचे दुष्परिणाम,व्यसनमुक्ती,मतदार जनजागृतपणे मतदानाचा हक्क बजावावे.अशा विविध विषयावर.के. रामलू नाबाद नगरअध्यक्ष व्हॉटस अपग्रुपच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात शहरातील विविध शाळा विद्यालयाने सहभाग नोदविले होते.

यावेळी मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.विनोद माहूरे,सपोनी.विश्वजित कासले,मा.नगराध्यक्ष सुनिल बेजगमवार,उपनगराध्यक्ष,शैलेश -याकावार,सोसायटीचे व्हा.चेअरमन संतोष पाटील शिवशेट्टे,माजी.नगरसेवक नगरपरिषद कर्मचारी शहरातील सर्व शाळा विद्यालयाचे मुख्याध्यापक,शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी विद्यार्थी पालक शहरातील नागरीक प्रतिष्ठित नागरीक पत्रकार,न.प.कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या