17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेडकुंटूर येथे लहुजी साळवे जयंती साजरी उत्साहात

कुंटूर येथे लहुजी साळवे जयंती साजरी उत्साहात

एकमत ऑनलाईन

कुंटुर : नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे सोमवार दि १४ रोजी वस्ताद लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावात पहिल्यांदाच जयंती साजरी करण्यात आल्याने समाजबांधवात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अण्णा भाऊ साठे, लहुजी साळवे, यांच्या प्रतिमेची पूजा करून पुष्पहार अर्पण करण्यात आलेÞ यावेळी कुंटूर पोलीस स्टेशनचे पो. कॉÞ इश्ववरे, पत्रकार बालाजी हनमंते, शंकर कमलाकर सर,लक्ष्मण झुंजारे, रत्नाजी झुंजारे, साहेबराव गायकवाड, देविदास वाघमारे, बाळू गायकवाड, संतोष झुंजारे ,दत्ता झुंजारे, खुशाल वाघमारे, महेश वाघमारे, जिवन वाघमारे , रोहित वाघमारे, प्रवीण वाघमारे, सुधीर वाघमारे,बाबुराव वाघमारे, मारोती वाघमारे, लक्ष्मीकांत जेठेवाड, अशोक वाघमारे, दिनेश गायकवाड आदींची उपस्थित होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अविनाश वाघमारे यांनी परिश्रम व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झुंजारे यांनी केले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या