22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeनांदेडभोकरमध्ये गूढ आवाज

भोकरमध्ये गूढ आवाज

एकमत ऑनलाईन

भोकर : लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातील हासुरी येथे जमिनीतून आवाज आल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता नांदेड जिल्ह्यातही भूगर्भातून आवाज आल्याची घटना समोर आली.

या आवाजात काही घरांना तडे गेल्याचे गावक-यांनी सांगितले. भोकर तालुक्यातील पांडुरणा, बोरगडवाडी गावात भूगर्भातून आवाज आल्याने गावकरी भयभीत झाले आहेत. रात्री आणि पहाटेच्या सुमारास मोठे आवाज आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या