हदगाव : अनेक दिवसांपासून शिवसेनेतून एकनाथ शिंदे व अन्य आमदारांनी बंड करून वेगळा गट तयार केला यामुळे जिल्ह्यासह हदगाव तालुक्यातील शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे.
बुधवारी दुपारी बारा वाजता राष्ट्रीय क्लब येतून हजारो शिवसेनिकांनी रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांचे नेतूव करणारे आमदार एकनाथ शिंदे व अन्य बंडखोर आमदार यांच्या प्रतीमेला जिल्हा अध्यक्ष दत्ता कोकाटे.व हदगाव हिमायतनगर मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले .
त्यांच्या प्रतिमेचे दहन आले.
यावेळी सेनेचे माजी उप जिल्हा प्रमुख डॉ. संजय पवार उपजिल्हा प्रमुख रमेश घटलवार, तालुका अध्यक्ष श्यामराव चव्हाण.हिमायतनगर तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे,शहर प्रमुख, राहुल भोळे, युवासेना तालुका प्रमुख निलेश पाटील पवार ,
माजी पंचायत समिती सदस्य बंडू पाटील तालगकर,गजानन पाटील रुईकर, अरविंद पाटील जाधव हदगाव सोसायटीचे चरमन ज्ञानेश्वर जाधव, राजू पाटील हडसनीकर,बाळाप्रसाद सुर्यवंशी, गंगाधर सुर्यवंशी,धर्मप्रकाश सुर्यवंशी, साहेबराव सुर्यवंशी, अमोल कदम कोहळीकर,
विष्णू शिंदे ,भगवान चव्हाण, नगरसेवक बाळा माळोनंदे.प्रीतम पत्तेवार,अवधूत देवसरकर, बालाजी सुर्यवंशी हरडफकर, सुनिल पाटील सुर्यवंशी, अनुप सुर्यवंशी, साईनाथ सुर्यवंशी, पवन मोरे, गजानन मोरे,परमेश्वर निलेवार, बालाजी निर्मल, गजानन पंतगे, सदाशिव निर्मल, भागवत मिराशे, धनंजय मिराशे, बाबुराव चव्हाण, शिवराम चव्हाण, विठ्ठल पऊळ बालाजी निलेवार, उत्तम हातमोडे, हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील असंख्ये शिवसैनिक उपस्थित होते.