31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

नांदेड जिल्ह्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात सरपंच पदाचे आरक्षण गुरूवारी जाहीर करण्यात आले. राखीव पदामुळे अनेक भावी सरपंचांना धक्का बसला आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात गुरूवारी सकाळी ११ वाजता सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यावेळी गावपातळीवरील राजकीय नेत्यांना राखीव पदामुळे चांगलाच धक्का बसला तर गुडघ्याला बाशिंग बांधुन बसलेल्या भावी सरपंचांचा हिरमोड झाला आहे.

अर्धापूर : तालुक्यातील एकूण ४६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यात पाटणूर ( अनुसूचित जमाती महिला ), चेनापूर ( अनुसूचित जमाती ), उमरी ( अनुसूचित जाती ), जांभरून / कलदगाव (अनुसूचित जाती ), धामदरी (अनुसूचित जाती महिला ), पार्डी ( म. ) अनुसूचित जाती महिला), दाभड ( अनुसूचित जाती महिला ), पिंपळगाव ( म. ) ( अनुसूचित जाती ), बारसगाव ( अनुसूचित जाती ), मेंढला ( बु. ) – ( अनुसूचित जाती महिला ), आंबेगाव ( ओबीसी. महिला), खैरगाव ( म. ) ओबीसी. महिला), गणपुर ( ओबीसी. ), देगाव ( कु. )- ( ओबीसी. महिला ), देगाव ( बु. ) – ( ओबीसी. ), भोगाव ( ओबीसी. ), येळेगाव ( ओबीसी. ), लोणी ( बु. ) – ओबीसी. महिला ), शहापूर / हमरापूर – ( ओबीसी. ), शेलगाव ( बु. )- ( ओबीसी. ), सांगवी ( ओबीसी. ), बामणी / वाहेदपूर / निजामपुर ( ओबीसी. महिला ), शेलगाव ( खु. ) – ( ओबीसी. ) असे आरक्षण टाकण्यात आले आहे.

उर्वरित २४ जागेवर सर्व साधारण सरपंच राहणार असून त्यातील कामठा ( बु ), चाभरा तांडा, डौर, नांदला / दिग्रस, देळुब ( खु. ), मेंढला ( खु. ), रोडगी, लोणी ( खु. ), शेनी, शेलगाव ( खु. ), कोंढा या जागेवर सर्व साधारण महिला आरक्षण टाकण्यात आले आहे. तर उर्वरित आमराबाद, आमराबाद तांडा, खैरगाव, चाभरा, चोरंबा ( नां. ), देळुब ( बु. ), निमगाव, पांगरी / कारवाडी, बेलसर, मालेगाव, लहान, सावरगाव आणि सोनाळा आदी जागा सर्व साधारण ठेवण्यात आल्या आहेत. सोडत कार्यक्रमाच्या वेळी पोलीस निरीक्षक विष्णूकांत गुट्टे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षणाची सोडत ५७ महिलांना सरपंच होण्याची संधी
कंधार : तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचे आज दि.१९ रोजी आरक्षण तहसीलदार तथा पिठासिन अधिकारी विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोडत झाली त्यात अनु.जाती २३,अनु.जमाती.३,ना.मा.प्र. ३१,तर सर्वसाधारण ५९ असे झाले असून यात महिलांना ५७ जागांवर सरपंच होण्याची संधी मिळणार आहे.
आगामी २०२०-२०२५ या पाच वर्षांसाठी होण्यिा निवडणुकीसाठी तालुक्यातील ११६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आकर्षण जाहिर करण्यात आले आहे.यामध्ये ५७ महिलांना संधी मिळाली आहे.सर्वसाधरण व ना.मा.प्र.३१ अनु.जाती ११ अशा एकूण ४२ जागांच्या निश्चितीसाठी कु.श्रेया राखे या ६ वर्षीय मुलीकडून इश्वरचिठ्ठी काढण्यात आली.

अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्ग
सावरगाव(नि),कळका,फुलवळ,बहादरपुरा, खंडगाव(ह),पेठवडज,बामणी(पक),बारुळ,दैठणा,चिखली,हासुळ,पांगरा.तर अनुसुचित जाती पैकी महिला प्रवगार्साठी घागरदरा,हटक्याळ, दिग्रस (बु),मजरे धमार्पुरी,वरवंट,सावळेश्वर, इमामवाडी,तेलुर, चिंचोली (पक),मोहिजा, बाचोटी असे अनु.जातीसाठी सुटले आहेत.अनु.जमातीसाठी बोळका हे सर्वसाधारण तर मंगलसांगवी व शिरूर हे महिलांसाठी आरक्षित झाले आहे. हना.मा.प्र. सर्वसाधारण प्रवगार्साठी ३१ सरपंचापैकी नवघरवाडी,उमरज,गोणार, नवरंगपुरा , भुत्याचीवाडी, धानोराकौठा, राऊतखेडा, नावंद्याचीवाडी, मंगनाळी, पानभोसी,नारनाळी, गुंटुर, काटकळंबा, कंधारेवाडी, नंदनवन, मरशिवणी १६ ग्रामपंचायतीवर सर्वसाधारण आकर्षण सुटले आहे.चिखलभोसी,वंजारवाडी, हिकळंबा, भुकमारी, शेकापुर, कल्हाळी, शेल्लाळी, खुड्याचीवाडी, भेंडेवाडी,संगमवाडी,रहाटी,बिजेवाडी,तळ्याचीवाडी,हरबळ (पक), जंगमवाडी या १५ जागांवर महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणार आहे. सर्व साधारण प्रवगार्साठी ५९ जागांपैकी ३० जागा सर्वसाधारण राखीव असून त्यात उस्माननगर, औराळ, कारतळा, कुरुळा, कोटबाजार, गुलाबवाडी, गौळ, चौकी धमार्पुरी, चौकीमहाकाया,बोरी(खुर्द) ,बोरी बुद्रुक,भंडार कुमट्याचीवाडी,मसलगा, मानसिंगवाडी, मुंढेवाडी,रामानाईक तांडा, लालवाडी, वाखरड,शिरशी (खु.),शिराढोण, सोमठाणा, नंदनशिवन,पानशेवडी,रुई, अंबुलगा, देवाचीवाडी,हाडोळी,शिरसी(बु.) चार समावेश आहे.तर घुबडवाडी, आलेगाव, मानसपुरी, पाताळगंगा, बाबुळगाव, मादाळी, महालिंगी, जाकापुर, नागलगाव, उमरगा(खो), येलुर, गंगणबिड, गांधीनगर, वहाद, घोडज, हिप्परगा(श), संगुचीवाडी, कौठा, पोखर्णी,गुट्टेवाडी,भोजुचीवाडी,हाळदा,लाठखुर्द,लाडका,गोगदरी,तेलंगवाडी,हनमंतवाडी,दिग्रस (खुर्द),दाताळा या २९ ग्रामपंचाायतीवर महिलांना सरपंच होण्याची संधी मिळणारआहे.

किनवट : तालुक्यातील १३४ ग्रामपंचायत च्या सरपंच पदाचे आरक्षण २०२० – २०२५ साठी ची सोडत दिनांक १९ नोव्हेबंर २०२० रोजी तहसिल कार्यालय किनवट येथे काढण्यात आली . अनुसूचित जमातीसाठी आरक्षित करण्यात आलेली गावे – अंजी , बोधडी ( बु ) , बोथ , भुजा , भंडारवाडी , चिंचखेड , चिखली (बु ) , चिखली (खु), दिग्रस /चंद्रपूर , दरसांगवी ( सी ) , दाभाडी , धानोरा सी , धामनदरी , डोंगरगाव ची , गौरी , जरूर , कोल्हारी , मारेगाव , मारेगाव (खा ) मलकापूर / खेर्डा माळकोल्हारी , नागापूर , नागझरी , निराळा , निराळा तांडा , पिंपळगाव सी , पार्डी (खु ) परोटी , पिंपरी , पिंपरफोडी , पांधरा , प्रधान सांगवी , राजगड तांडा , शिरपूर , सारखणी , कनकवाडी , मलकवाडी , कोपरा, कुपट्टी (बु) , कोठारी सी , कमटाला , उनकदेव , लिंगी , माळबोरगाव , सक्रूनाईक तांडा , वडोली , यंदा / पेंदा , कोठारी ची , सिंदगी मो , रामपूर /भामपुर ,सालाई गुडा अनुसुचित जमाती महिला साठी आरक्षीत करण्यात आलेल्या ग्राम पंचायत सावरी , मदनापुर ची ,आंद बोरी (ची ) दहेली तांडा , देवला नाईक तांडा , बेंदी तांडा , परसराम नाईक तांडा , मोहपुर ,पळसी , बेल्लोरी (धा ) , शनिवार पेठ , दुंन्ड्रा , बेंदी , बोधडी खु , दरसांगवी ची , कनकी , सिंगोडा , दिगडी म , उमरी बा , दहेली , राजगड , मांडवा , निचपुर , पाटोदा ( खु ), तल्हारी , पार्डी सी , घोटी , दहेगाव , खंबाळा , पिंपळ शेंडा , कुपटी ( खु ) , पाथरी , आमडी , मांडवी , पाटोदा ( बु ) , वझरा ( बु ) , घोगरवाडी , करंजी ( ई ) , लोणी , थारा , सिंगारवाडी , अंबाडी , भिमपुर , पिंपळगाव की , टेंभी , जवरला , जलधारा , सावरगाव तांडा, बेलोरी ( ज ) , भिलगाव , गोकुंदा बिगर अनुसुचित क्षेत्रातील आरक्षीत करण्यात आलेल्या ग्रामपंचायती च्या सरपंच पदाचा प्रवर्ग निहाय तपसिल अनुसुचित जाती -> चिखली ई अनुसुचित जाती महिला -> ईस्लापुर , रिठा ,अनुसुचीत जमाती महिला -> इरेगावनामाप्र -> गोंडे महागाव , मानसिंग नाईक तांडा, मरकागुडा , मुळझरा नामाप्र महिला -> अंबाडी तांडा, भिसी , नंदगाव , नंदगाव तांडा , मारला गुडा , सर्व साधारण खुला -> मलकजाम तांडा , कंचली , तोटंबा , गोंडलेवली , पांगरी , अप्पाराव पेठ , मोहाडा , फुलेनगर , रोडानाईक तांडा सर्वसाधारण महिला (खुला) -> आंदबोरी ई , वाळकी बु , कोसमेट , जरूर तांडा , पांगर पहाड , दिपला नाईक तांडा , शिवणी , दयाल धानोरा , बुधवार पेठ मलकजाम त्यापैकी ५० % महिलांसाठी राखीव

भोकर : प्रथम अनुसूचित जातीच्या महिला वगार्साठी सोडत काढण्यात आली त्यात दिवशी बु., गारगोटवाडी, महागाव, बोरगाव, लागळुद, तर अनुसूचित जातीच्या सर्वसाधारण गटासाठी नागापूर, नारवाट, थेरबन, रिठा ही गावे सोडती दरम्यान काढण्यात आली. तसेच अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी राखीव मध्ये सायाळ, कोळगाव खु.,दिवशी खु., बटाळा/किन्हाळा, हसापुर, जांभळी, रावनगाव तर धावरी, जाकापूर, डौर ही गावे अनुसुचित जमातीच्या सर्वसाधारण वगार्साठी राखीव सुटले आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांच्या मागास प्रवगार्साठी (नामाप्र ) तालुक्यातील एकूण १८ ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या असून त्यात प्रामुख्याने हाळदा, चिदगिरी कोळगाव (बु), वाकद, गारगोटवाडी, पाकी, सावरगाव माळ, नंदा (बु), कांडली, पांडुरणा, आदी गावे नामाप्र सर्वसाधारण महिला व पुरुषा साठी आरक्षित आहेत. उर्वरित २३ ग्रामपंच्यायती ह्या खुल्या गटासाठी असून त्यापैकी १२ गावचे आरक्षण हे महिलासाठी राखीव आहे. हिमायतनगर : या मध्ये अनुसूचित जातीतील पुरुषा साठी कोठा (ज), कामारी, पळसपुर, अनुसूचित जातीतील महीले साठी आंदेगाव ,विरसनी,टेंभी,दिघी, अनुसूचित जमातीच्या पुरुषासाठी खैरगाव तांडा ,पारवा खु., दांबदरी,चीचोर्डी, अनुसूचित जमाती महिलेसाठी महादापूर, सरसम (बु), वाई ,पवना, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग साठी वडगाव ज, सवना ज.,वाघी, दुधड,बळीराम तांडा, दरेसरसम, वारंगटाकळी, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलेसाठी सिरपल्ली खैरगाव (ज), वटफळी ,वासि, करंजी कामारवाडी, बोरगडी, सर्वसाधारण पुरुषासाठी पार्डी (ज), सोनारी, टाकराळा (बु),कांडली (बू),एकघरी, जिरोणा, कार्ला( पी) धानोरा (ज),खडकी बाजार, डोलारी, टेंभुर्णी तर सर्वसाधारण महिलेसाठी पोटा (बु)पारवा (बू), सिरंजनी ,एकंबा, सिबदरा (ज),दरेगाव,पोटा( बु), कांडली(बू), जवळगाव,बोरगाव तांडा,घारापुर,मंगरूळ या गावा साठी सरपंच पदाचे आरक्षण आज दी 19 नोव्हेंबर रोजी सोडण्यात आले आह

नायगाव : तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत दि .१९ रोजी सकाळी ११ वाजता तहसीलदार गजानन शिंदे यांच्या उपस्थित पार पडली. यात अनु.जातीसाठी १७, अनु जमाती ४, इतर मागास प्रवगार्साठी २२ आणि सर्वसाधारण प्रवगार्साठी ३७ सरपंच पद आरक्षित झाले आहेत. विशेष म्हणजे १६ गावचे सरपंचपद दुस-्यांदा सर्वसाधारण प्रवगार्साठी आरक्षित झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तर बरबडा अनु. जमातीसाठी आरक्षित झाले आहे. नायगाव तालुक्यातील ८० ग्रामपंचायतीपैकी ६७ ग्रामपंचायततीवर सध्या प्रशासक असून उर्वरीत १३ ग्रामपंचायतीची मुद्दत लवकरच संपणार असल्याने २०२५ पर्यंतच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवारी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालयात पार पडली. अनु.जाती-हिप्परगा जा.,पळसगाव / टाकळगाव, सुजलेगाव,मेळगाव,सावरखेड, शेळगाव ( छत्री) ,औराळा, शेळगाव गौरी, आलुवडगाव. अनु.जाती महीला-केदारवडगाव, सांगवी, डोंगरगाव, लालवंडी , हंगरगा, ईकळीमाळ, बळेगाव, टाकळी बु.अनुसुचीत जमाती-बरबडा, राहेर. अनु.जमाती महीला-गोदमगाव, बेटकबिलोली. ना.मा.प्र.- मांडणी, घुंगंराळा, वंजारवाडी, रानसुगाव, धुप्पा, नावंदी,नरंगल, खैरगाव, टाकळी त.ब.,कार्ला त.मा./ माहेगाव, खंडगाव. ना.मा.प्र.महीला – काहाळा खु , सालेगाव, राजगडनगर, पिपंळगाव, कांडाळा, टाकळी त .ब.,धानोरा त.मा., निळेगव्हान, वजीरगाव, चारवाडी, मुगांव/ मुगांव तांडा. सर्वसाधारण- नरसी, कुंटूर, रूई खु , देगाव, होटाळा, भोपाळा, मरवाळी तांडा, काहाळा बु., ईकळीमोर, गडगा, मनुर त.ब., कोठाळा, बेद्री ,गोळेगाव / नायगाव वाडी, कुंचेली, मोकासदरा, टेभुर्णी, सातेगाव ,रूई बु., सर्वसाधारण महीला-कुष्णूर, इज्जतगाव, बु,सोमठाणा, मुस्तापूर, ताकबिड,दरेगाव, पाटोदा त.ब., अंतरगाव, कोकलेगाव, कोलंबी, माजंरम / मांजरमवाडी , मरवाळी/कोपरा, रातोळी, धनज, परवाडी, तलबीड, हुस्सा व अंचोली.असे आरक्षण जाहीर झाले .यावेळी नायगाव तहसील लोंढे, नंदकीशोर भोसीकर ,नवनाथ वगवाड यांची उपस्थिती होती .

हदगांव तालुक्याततील एकुण ११८ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण सोडत जाहिर
हदगाव : तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण निधार्रीत केल्यानुसार सन २०२० २०२५मध्ये होणा-या निवडणूकीसाठी करावयाचे असल्याने आरक्षणाची सोडत मा. तहसिलदार हदगाव श्री.जिवराज डापकर यांचे अध्यक्षेखाली यांच्या उपस्थितीत पूढील कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सर्व प्रथम अध्यक्षांनी सर्व नागरीकांचे स्वागत केले. तालूक्यातील सर्व आरक्षणाची माहीती सर्व उपस्थितांना दिली.

ओवेसींचा ममतांना आघाडीचा प्रस्ताव ?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या