27 C
Latur
Saturday, September 19, 2020
Home नांदेड हडसणीत माळराणावर फुलविली गुलाबाची शेती

हडसणीत माळराणावर फुलविली गुलाबाची शेती

एकमत ऑनलाईन

हदगाव : नांदेड जिल्हा परिषदेचे कृषी सभापती बाळासाहेब रावणगावकर यांनी कृषी विकास अधिकारी यांच्यासह हदगाव तालुक्यातील हडसणी येथे शेतीनिष्ठ शेतकरी प्रल्हाद पाटील सूर्यवंशी यांच्या शेतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी ऊपस्थितांना मार्गदर्शन करताना परंपरागत शेतीमध्ये थोडा बदल करून आधुनिक पद्धतीने शेती करावी व त्या सोबतच जोडधंद्याचा आधार द्यावा असे सांगितले.

जिल्ह्यात माळरानावर गुलाबाची उत्कृष्ट शेती करणा-या शेतक-यांची जिल्हा परिषद नेहमीच दखल घेते. त्या अनुषंगाने आज कृषी सभापती रावणगावकर यांनी हदगाव तालुक्यातील उत्कृष्ट शेती करणा-या शेतक-यांच्या शेतीला भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत जि. प. सदस्य गजानन गंगासागर, विजय बास्टेवाड, जि. प. सदस्य सावतकर, कृषी विकास अधिकारी संतोष नादरे, जिल्हा कृषी अधिकारी पुंडलिक माने ईत्यादी ऊपस्थित होते.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, शेतक-यांनी व्यवसायिक पद्धतीने शेती केली पाहिजे तरच आधुनिक स्पर्धेच्या काळात शेतकरी टिकेल यासोबतच फुलशेती फळशेती मत्स्यपालन वराहपालन दुग्ध व्यवसाय व करत आधुनिक प्रयोग शेतीमध्ये करावेत हडसणी येथील अल्पभूधारक शेतकरी प्रल्हाद पाटील सुर्यवंशी यांनी जी थोड्या शेतीतून कष्टाच्या जोरावर अधिकाधिक उत्पन्न काढण्याची पीक पद्धती अवलंबली तसेच फुलशेतीची जोड दिली याचे अनुकरण इतर शेतक-यांनी करावे असे सांगून ते म्हणाले की शेतक-यांच्या जनावरांना होणारा लंपी स्कीन आजारासाठी औषधोपचार कमी पडू नये म्हणून नुकतेच पाच लाख रुपयांची लसीची ऑर्डर दिली आहे.

कोणत्याही परिस्थितीत शेतक-यांना निराश होऊ देणार नाही. शक्य तेवढ्या प्रमाणात मदत करण्यात येईल. तसेच नुकत्याच संपलेल्या उडीद व मुगाच्या हंगामात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. हदगांव येथील पशुवैद्य उपचार केंद्रावर बांधकामासाठी प्रस्ताव मागवला असून त्यासाठी सुद्धा लवकर सुरुवात करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी माजी जि. प. सदस्य पंजाबराव सुर्यवंशी, गोपाळराव पवार, चेअरमन बालासाहेब सुर्यवंशी, पशु विकास अधिकारी लोकडे, पं. स. कृषी अधिकारी प्रल्हाद जाधव, मंडळ कृषी अधिकारी पंकज वाकळे, पं. स. कृषी विस्तार अधिकारी अमोल शिंदे, व लहाने, कृषी पर्यवक्षक अशोक खंरात, विनायकराव पाटील, पमु पाटील कोथळकर, माधव पवार, संतोषराव सूर्यवंशी, नारायण पाटील, पुरुषोत्तम पाटील, उमेश पाटील, साहेबराव पाटील, सिताराम पाटील ईत्यादींसह हडसणी येथील अनेक मान्यवर व शेतकरी उपस्थित होते. दशरथ सुर्यवंशी व दत्ता सुर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.

सोलापूरच्या बोरामणी विमानतळाच्या जमीन संपादनासाठी ५० कोटींचा निधी -उपमुख्यमंत्री अजित पवार

 

ताज्या बातम्या

450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर मागावी लागतेय भीक

नवी दिल्लीः वृत्तसंस्था - कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांच्या नोकर्‍या गमावल्या आहेत. सौदी अरेबियातील 450 भारतीय कामगारांना रोजगाराअभावी रस्त्यावर भीक मागण्यास भाग पडले आहे. त्यानंतर प्रशासनाने...

धक्‍कादायक! कोरोना पॉझिटिव्ह प्रवाशाला जयपूरहून दुबईला नेलं

जयपुर : एकीकडे देशात कोरोना संसर्गाचा धोका जलद गतीने वाढत आहे. यादरम्यान भारतीय हवाई सेवाकडून निष्काळजीपणा केल्याची बाब समोर आली आहे. येथे एअर इंडियाची...

करोनाने घेतला बळी ; मृत्यूनंतर मोबाइल रुग्णालयातून गेला चोरीला

पिंपरी - करोनाने ग्रासलेला रुग्ण जीवन आणि मृत्यूमध्ये झुंजत होता. परंतु दुर्दैवाने करोनाने त्यांचा बळी घेतला. धक्‍कादायक बाब म्हणजे करोनाने मृत्यू झाल्यानंतर या रुग्णाचा...

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

भोपाळ :  सिझेरियन डिलिव्हरी केल्यानंतर एक महिला जेव्हा आपल्या घरी गेली तेव्हा तिला पोटदुखीचा त्रास होऊ लागला. जेव्हा तपासणी करण्यात आली तेव्हा समजले की,...

ड्रग्स प्रकरण: ABCD फेम किशोर शेट्टीला अटक

मुंबई : सिटी क्राईम ब्राँच पोलीस (CCB)ने शनिवारी ड्रग्स प्रकरणात किशोर अमन उर्फ किशोर शेट्टीला अटक केली आहे. किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे...

घरात चोरी करण्यासाठी गेला चोर; एसीच्या गारव्यामुळे त्याला लागली गाढ झोप

गोदावरी : बरेचजण काम करून थकल्यावर एका छोटी झोप घेत असतात. जर ऑफिसमध्ये एअर कंडीशन असेल तर झोपेला आवर घालणं अधिक अवघड होतं. पण...

बलात्काऱ्यांवर शस्त्रक्रिया करून नपुंसक करण्यात येणार

अबुजा - बलात्काराच्या घटनेत वाढ होत असून अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. याच दरम्यान एका देशाने मोठा निर्णय घेतला आहे. बलात्कार करणाऱ्याला...

वय केले शिथिल : साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश

मुंबई - राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रूप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात...

गुगलनं त्यांच्या फायदासाठी केले हे काम-विजय शेखर शर्मा

मुंबई : शुक्रवारी गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरून लोकप्रिय पेमेंट अँप पेटीएम हटवल्यानं मोठी खळबळ उडाली होती. काही तासांनंतर ते ऍप पूर्ववत झाले. परंतु पेटीएमचे...

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

आणखीन बातम्या

वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे निधन, हदगावकरांचा आधारवड हरपला

हदगाव (प्रतिनिधी) : श्रीकृष्ण मंदिर हदगाव मठाचे मठाधिपती हदगाव तालुक्याचे भूषण परमपूज्य वैराग्यमूर्ती दत्ता बापू यांचे हैदराबाद येथे उपचार सुरू असताना रात्री आठच्या दरम्यान...

रझाकारांना कडवी झुंझ देणारे नरवीर माधवराव नळगे

लोहा (युनूस शेख) : लोहा शहरात रझाकारांनी तांडाव माजवला होता लुटमार व आत्याचार करणे चालु होते.20 जुलै रोजी रझाकारांनी लोहा लुटण्याचे ठरवले होते ही...

नांदेड जिल्ह्यात २८३ बाधितांची भर तर पाच जणांचा मृत्यू

नांदेड : शुक्रवार १८ सप्टेंबर रोजी सायं. ५.३० वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २७७ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे....

नांदेडला पुराचा धोका;सर्तकतेचा इशारा

नांदेड (प्रतिनिधी): मराठवाड्यातील जायकवाडी, माजलगाव या मोठ्या प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे हे दोन्ही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जायकवाडीच्या वर असलेले...

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे दुरुस्तीसाठी फुल बरसाओ आंदोलन

लोहा (प्रतिनिधी) : लोहा शहरातील राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड प्रमाणात खड्यांची मालिका झाली असून सदरील खाद्यामुळे दररोज अपघातात वाढ झाली आहे. सद् महामार्गावरील खड्डे तात्काळ...

राज्यातील पत्रकारांचा आरोग्य विमा उतरवून कोरोनामुळे बळी गेलेल्या पत्रकारांना कोरोना यौध्दे म्हणून पन्नास लाख रूपयांची मदत करावी

कंधार : महाराष्ट्रात आता पर्यंत पाचशे पेक्षा जास्त पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. २५ पत्रकारांनी कोरोनामुळे जीव गमावला आहे. ही गंभीर बाब असून राज्य...

विद्यार्थांच्या आरोग्यास प्रथम प्राधान्य देवून परीक्षेचे नियोजन करण्यात येईल-मा. उदय सामंत

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत अंतिम सत्र व अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतांना विद्यार्थांच्या आरोग्यास प्रथम प्राधन्य देऊन परीक्षेचे नियोजन करण्यात येईल. असे मत महाराष्ट्र...

परतीच्या पावसामुळे कयाधू लाखाडी नदीला महापूर

नांदेड (प्रतिनिधी) : गेल्या दोन तीन दिवसांपासून परतीचा पाऊस मुसळधार कोसळत असल्यामुळे हादगाव तालुक्यातील अनेक गावांना याचा फटका बसला आहे बसला आहे, इसापूर धरणाचे...

मराठवाडा मुक्ती संग्रामातील बलिदानाचे नव्या पिढीला स्मरण राहावे

नांदेड (प्रतिनिधी) : वयाची पन्नास वर्ष पूर्ण करणा-या आजच्या पिढीने मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या लढ्यातील आपल्या पूर्वजांनी दिलेल्या बलिदानाच्या गोष्टी आपल्या आई-वडिलांकडून ऐकल्या आहेत. मात्र...

नव्या २६४ कोरोना बाधितांची भर तर आठ जणांचा मृत्यू

नांदेड (प्रतिनिधी): गुरुवारी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २४६ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर २६४...
1,249FansLike
116FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...