18.1 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeनांदेड३३ वर्षांनी भरली शाळा; शिक्षक-विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

३३ वर्षांनी भरली शाळा; शिक्षक-विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

एकमत ऑनलाईन

कंधार : कंधार शहरातील मनोविकास विद्यालयात १९८८-८९ साली दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ३३ वर्षांनंतर शाळा भरविली.

या शाळेतील तत्कालीन २० शिक्षकांसह जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, डॉक्टर, अभियंता, प्राध्यापक यांच्यासह विविध क्षेत्रात पारंगत असलेले ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यक्रमातून सवंगड्यासोबत जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने अविस्मरणीय क्षण असल्याचे शिक्षक-विद्यार्यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या