20.8 C
Latur
Friday, December 4, 2020
Home नांदेड विष्णुपुरी धरणाचे सात दरवाज उघडले

विष्णुपुरी धरणाचे सात दरवाज उघडले

एकमत ऑनलाईन

नांदेड (प्रतिनिधी) : नांदेड येथील विष्णुपुरी धरणाच्या वरील भागात सतत पावसामुळे तसेच जायकवाडी धरणाचे पाणी सोडून देण्यात आल्याने शनिवारी सकाळपर्यंत सात दरवाजे उघडण्यात आले आहेत. या सातही दरवाज्यातून 2 हजार 244 क्सुसेसने पाण्याचा विसंर्ग सुरु आहे. त्यामुळे नांदेड व नदी काठच्या गावांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली, असून लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मागच्या आठ दिवसांपासून मराठवाडयात पाऊस सक्रिय झाला आहे. यापूर्वी विष्णुपुरी प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे. कालपासून ते शनिवारी सकाळी आठ वाजेपर्यंत सहा दरवाजे उघडण्यात आले होते. यातून 1 हजार 764 क्युसेस पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे गोदावरी नदी दुतोंडी भरून वाहत आहे. संभाव्य धोका पाहता, कालपासून नवाघाट व वसरणी पुलावरील वाहतुक बंद करण्यात आली आहे.

25 दिवसानंतर ऑपरेशन करून महिलेच्या पोटातून काढण्यात आला कपडा

ताज्या बातम्या

टाईमच्या पहिल्याच किड ऑफ इअर ची मानकरी ठरली भारतीय मुलगी

न्यूयॉर्क : टाईम मासिकाने पहिल्यांदाच लहान मुलांसाठीच्या पुरस्काराची घोषणा केली असून, टाइमच्या 'किड ऑफ द इयर'चा पहिलाच पुरस्कार भारतीय वंशाच्या मुलीला मिळाला आहे. भारतीय...

अमेरिकेत देशनिहाय व्हिसा कोटा रद्द

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या रोजगारावर आधारित व्हिसासाठी असलेला देशनिहाय कोटा रद्द करणारे विधेयक अमेरिकी सिनेटने गुरुवारी एकमताने मंजूर केले. त्यामुळे अनेक वर्षांपासून ग्रीनकार्ड मिळविण्याच्या प्रतीक्षेत...

अल्पवयीन मुलीवर ३ वर्षे अत्याचार

अलवर : राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील भिवाडीमध्ये भाड्याच्या घरात राहणा-या बिहारमधील मजुराच्या कुटुंबीतील १७ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. बेकायदा गर्भपातावेळी तिची...

रोशनी नाडर देशातील सर्वांत श्रीमंत महिला

मुंबई : देशातील १०० सर्वात श्रीमंत महिलांची २०२० मधील यादी कोटक वेल्थ अ‍ॅण्ड हुरुन इंडियाने जाहीर केली आहे. या यादीनुसार एचसीएल टेक्नोलॉजीजच्या अध्यक्ष रोशनी...

कोलकात्यात मधमाशांचा विमानावर हल्ला

नवी दिल्ली : अनेकदा घराबाहेर किंवा खूप झाडे असलेल्या परिसरात वारंवार मधमाशा पोळं तयार करताना पाहिल्या असतील. बºयाचदा या मधमाशा एकत्र झुंडीनें सगळीकडे हल्ले...

कंगनाने बिनशर्त माफी मागावी

नवी दिल्ली : वादग्रस्त विधानावरून दिल्ली येथील शिख गुरुव्दारा कमेटीने अभिनेत्री कंगना रानावत हिला नोटीस पाठवून बिनशर्त माफी मागण्याची सूचना केली असल्याने कंगनाच्या अडचणीत...

राज्यांच्या चर्चेअंती लसीची किंमत ठरविणार

नवी दिल्ली : कोरोना आणि लसीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि़ ४ डिसेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक झाली. पीएम मोदी यांनी या...

आगामी तिमाहीत जीडीपी सुधारण्याची शक्यता

नवी दिल्ली : गेल्या दोन तिमाहींमध्ये भारताच्या जीडीपीमध्ये घसरण झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे़ परंतु रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास...

डोसची नोंदणी करण्यात भारताचा जगात पहिला क्रमांक

नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी जगभरातून वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. काही लसी या अंतिम टप्प्यात असून, जगातून लसीच्या डोसची नोंदणी करण्यात...

औरंगाबादेत राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांची विजयाची हॅट‌्ट्रिक

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा विजय झाला. चव्हाण यांनी सलग तिसरा विजयाची हॅटट्रिक पूर्ण केली. महाविकास...

आणखीन बातम्या

व्यथा नांदेडकरांची कथा महापालिकेची

नांदेड : प्रसिद्ध सिने कलाकार राजकपूर यांनी राम तेरी गंगा मैली हो गयी... या शिर्षकाखाली एक सुंदर चित्रपट काढला होता. केंद्रात भाजप सरकार येताच...

शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ जिल्ह्यात आंदोलन

नांदेड : केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी तिव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी अनेक ठिकाणी रास्तारोको आंदोलन करून मागण्यांचे निवेदन...

अभ्यासक्रम पुर्ण करून घेण्याची शिक्षकांची जबाबदारी

नांदेड: इयत्ता नववी व दहावीचे वर्ग असलेल्या नांदेड जिल्ह्यातील सर्व शाळा दि.२ डिसेंबर रोजी सुरू करण्यात आल्या .आठ महिन्यानंतर शाळा सुरू झाल्याने शाळा परिसर...

दोन टोळीविरुद्ध मोक्काची धाडसी कारवाई

नांदेड : शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांकडून शहरातील मोठे व्यापारी,डॉक्टर यांना खंडणी मागण्याचे प्रकार वाढले होते.यासाठी शस्त्रांसह पिस्तुलचा धाक दाखवून जीवे मारण्याच्या धमकी दिल्या...

कामळज , कौडगाव , येळी घाटावर वाळूचा अवैध उपसा

उस्माननगर : गोदावरी नदीवरील पात्रात कामळज , कौडगाव , येळी येथील घाटावर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळू उपसा केला जात आहे. हा वाळू उपसा तात्काळ...

कुंडलवाडी बिलोली रोडवर अपघातात एक ठार तीन जखमी

कुंडलवाडी : कुंडलवाडी बिलोली रोडवरील अर्जापूर येथे दोन मोटरसायकलची समोरासमोर जोरदार धडक होऊन एका तरुण उपचारा दरम्यान ठार तर तीन जण जखमी झाले असल्याची...

ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे हिमायतनगर येथील तरुण रेल्वे कर्मचाऱ्याचा खड्ड्यात पडून मृत्यू

हिमायतनगर : तालुक्यातील जळगाव ते तामसा जाणाऱ्या रोडचे काम एका खाजगी कन्स्ट्रक्शन कंपनी च्या ठेकेदाराकडून केले जात आहे ठेकेदार व कामाची देखरेख करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या...

तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपता संपेना

हदगाव : दिवाळी सण संपून आज पंधरा दिवस उलटूनही गेले परंतु हदगाव येथील तहसील कार्यालयातील व पंचायत समिती कार्यालयातील शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी संपता...

उद्या ९ जणांचा आत्मदहनाचा इशारा

कंधार (विश्वंभर बसवंते) : कौठा ता.कंधार येथील ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोग,दलित वस्ती, शौचालय, पाणी पुरवठा योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी मागील दिड वर्षी...

महागड्या वस्तू भेट देण्याचे अमिष दाखवून घातला गंडा

निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे शिरड येथे दि.९.रोजी कंपनी चा प्रचार व वस्तू विकण्याच्या नावाखाली एक झायलो कंपनीची गाडी घेवून तिन पुरुष...
1,357FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...