27.7 C
Latur
Wednesday, September 23, 2020
Home नांदेड शिराढोण : रोही,वराहांकडून पिकांची नासाडी

शिराढोण : रोही,वराहांकडून पिकांची नासाडी

एकमत ऑनलाईन

वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतक-यांचे नुकसान

शिराढोण : परिसरातील शिराढोण,भुत्याची वाडी परिसरामध्ये जंगली प्राणी रोही व वरांहाकडून शेतातील कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी केली जात आहे. वनविभागाच्या दुर्लक्षामुळे अनेक शेतक-यांचे नुकसान होत आहे.

सध्या खरीप हंगामातील पिक चांगल्या अवस्थेत आहे पण या जंगली प्राण्यांच्या हौदासामुळे शेतकरी घाबरलेल्या अवस्थेत आहे. जंगली प्राण्यांनी शेत शिवारात नुकसान करायला सुरूवात केली आहे. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. परिसरात मानव- वन्यजीव संघर्ष नवा नाही. सोबत जंगली जनावरांकडून शेताचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होते. वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे जंगली जनावरे सुरक्षित झाली. मात्र, जंगलालगतची शेती संकटात सापडली आहे.

शेतशिवारात रात्रंदिवस वन्यप्राण्यांची भटकंती सुरू असते. त्यामुळे पेरणीपासून पीक हाती येईपर्यंत शेतकºयांना डोळ्यात तेल घालून पिकांचे रक्षण करावे लागते. वनविभागाने या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवारातील शेतकरी वगार्तून होत आहे.वनविभागाकडून दिली जाणारी नुकसान भरपाई ही अल्प प्रमाणात असते.

म्हणून वनविभागाने या जंगली जनावरांचा कायम स्वरूपी बंदोबस्त करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मोहन पांडागळे,भगवान देवने,बालाजी टिमकेकर,शंकर टिमकेकर,अक्षय डांगे,भगवान नांदेडे, लक्ष्मण टिमकेकर,धोंडिबा टर्के आदींसह शेतकºयांनी केली आहे.

Read More  लोहा:निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची होणार पुनर्बांधणी

ताज्या बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

पोलिसांच्या आर्शिवादाने दारु धंदे जोमात,पोलिस निरक्षीक लक्ष देतील का? नारीकातून चर्चा

सांगोला (विकास गंगणे) कोरोनाने अवघ्या जगाला वेढले आहे. जगण्याचा एक अविभाज्य भाग म्हणून आधी कोरोनापासून दूर राहण्याची काळजी प्रत्येकजण घेताना दिसतो आहे. यात समाजातील...

सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी

श्रीपुर (दादा माने) : श्रीपुर ता माळशिरस गेल्या सहा महिन्यांपासून सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे त्यामुळे गेली तीन महीने छोटे मोठे व्यवसाय पुर्णपणे बंद...

बंँक अधिकार्‍यांच्या बैठकीत कर्जासाठी त्रस्त झालेल्या शेतकर्‍याने रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केला प्रयत्न

मंगळवेढा : मंगळवेढा पंचायत समितीमध्ये राष्ट्रीयकृत बंँक अधिकार्‍यांची शेतकर्‍यांच्या समवेत कर्जाविषयी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत चक्क कर्जासाठी त्रस्त झालेल्या एका शेतकर्‍याने अंगावर...

पंढरपुरात कलावंतांचे विविध मागण्यांसाठी आंदोलन

पंढरपूर : कलावंतांना कार्यक्रमांची परवानगी देण्यात यावी, कोरोनाच्या संकटामुळे काही महिन्यांपासून जत्रा, यात्रा, उत्सव बंद आसल्याने अडचणीत सापडलेल्या कलावंतांना तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी....

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात चार वर्षे बीएड करणार्‍यांनाच या नोकरीस पात्र ठरवले जाईल

जुन्या पदवी धारकांना 2030 नंतर शिक्षकाची नोकरी मिळणार नाही नवी दिल्ली, वृत्तसंस्था : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बीएडला चार वर्षे करण्यात आली आहेत. जुन्या पदवी धारकांना 2030...

‘केम छो वरळी’ : परीसरातील अनेक चाळींमध्ये लोकांच्या घरात पाणी शिरलं

एक व्हिडीओ मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला  ट्वीट ; मुंबईत प्रचंड पाऊस : वरळी परीसरातील अनेक चाळींमध्ये घरात पाणी शिरलं मुंबई : मुंबईमध्ये काल...

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून देणार -आमदार शहाजीबापू पाटील

चिकमहुद (वैभव काटे) : सांगोला तालुक्यांमध्ये दिनांक 16 सप्टेंबर व 17 सप्टेंबर रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक जनावरे दगावली...

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोना संसर्ग

मुंबई : राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष झालंय. त्यांनी स्वतःच ट्वीट करत याबाबत माहिती दिली. यावेळी वर्षा गायकवाड म्हणाल्या, 'नमस्कार,...

आणखीन बातम्या

हिमायतनगर तालुक्यातील असंख्य नाल्यातून अवैध वाळू चा उपसा तेजीत

हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर...

हिमायतनगर येथील बँक शाखेच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळेना

हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्‍यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्‍यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत...

नांदेड जिल्ह्यात २३२ नवे कोरोना रूग्ण : ५ जणांचा मृत्यू

नांदेड : तपासणी घटल्यामुळे गेल्या दोन,तीन दिवसापासून कोरोनाच्या रूग्ण संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे.तर रूग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे.मंगळवारी सायं.साडे पाचवाजेपर्यंतच्या कोरोना...

शिक्षक मित्र हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी स्तूत्य.

लोहा (युनूस शेख) : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खांबेगाव येथे शाळा बंद पण शिक्षण चालू या उपक्रमांतर्गत शिक्षक मित्र विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत त्यांचे...

उभ्या पिकात वन्यप्राण्यांचा धुडगूस

हदगाव (प्रतिनिधी) : एकीकडे अस्मानी तर दुसरीकडे सुलतानी संकटात असलेल्या शेतकऱ्यांना पीक वाचविण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागत आहे वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकाचे मोठे...

डॉक्टरांनो कोव्हिड रूग्णांना परत पाठवु नका : डॉ.लहाने

नांदेड : शहरामध्ये कोव्हिड रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. परंतू वास्तविक पाहता कोव्हड -१९ च्या उपचारासाठी शहरामध्ये १२ रूग्णालयांना...

नांदेड जिल्ह्यात १६७ नवे कोरोना रूग्ण

नांदेड : कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात २८३ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. याचबरोबर १६७ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत....

कंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करा

कंधार (प्रतिनिधी): कंधार व लोहा तालुका अतिवृष्टीग्रस्त जाहीर करून ओला दुष्काळ जाहीर करावे या मागणीसाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालय कंधार...

लोहा तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राचा कारभार रामभरोसे !

लोहा (प्रतीनीधी) : तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयांतर्गत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र व 29 आरोग्य उपकेंद्राच्या वैद्यकीय सेवेचा कारभार रामभरोसे असल्याचे धक्कादायक चित्र असून...

धर्माबाद किराणा असोसिएशन तर्फे धर्माबाद कोरोना सेंटरला मदत

धर्माबाद (प्रतिनिधी) : धर्माबाद किराणा असोसिएशन व्यापारी वर्गातर्फे सर्व किराणा व्यापारी यांच्या कडून शासकीय कोविड सेंटर धर्माबाद येथे कोरोणा ग्रस्त लोकांच्या उपचारासाठी औषधांची मदत...
1,258FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...