20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeनांदेडचार वर्षापासून ग्रा.प.सदस्यांचे मानधन मिळेना

चार वर्षापासून ग्रा.प.सदस्यांचे मानधन मिळेना

एकमत ऑनलाईन

हाणेगाव : गावाचे ग्रामपंचायत म्हटले की ही गावाची मिनी मंत्रालय असते आणि गावाचे विकासाचे सर्वच नियम सूत्रे याच मिनी मंत्रालयातून चालतात आणि याच कार्यालयातून गावच्या विकासाची गंगा सुरू होत म्हणून हे गावचे ग्रामपंचायत केंद्रबिंदू मानले जाते .

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सदस्याना मासिक सभा, व इतर मीटिंगसाठी बोलवले जाते व मीटिंगसाठी प्रत्येक सदस्याला हा भत्ता दिला जातो. मात्र गेल्या चार वर्षांपासून हाणेगावासह तालुक्यातील ९०ग्रामपंचायतीच्या सदस्या मानधन मिळाले नाही.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या