हिमायतनगर : देशात गेल्या काही काळापासून होत असलेल्या इस्लामीक जिहाद्दी कट्टरता हिंसाचारा कडून अनेक ठिकाणी हिंदू वर योजनापूर्वक पद्धतीने हल्ले होत आहेत श्रीरामाच्या प्रकट दिनानिमित्त श्री राम नवमीला देशातील दगडफेक आणि हल्ले करून जातीय दंगली घडवून हिंदुविरोधी जातीय तेढ निर्माण करणाऱ्या विरोधात देशाचे महामहीम राष्ट्रपती यांना हिमायतनगर येथील तहसीलदार यांच्या मार्फत विश्व हिंदू परिषद बजरंग दल तर्फे दि. १६ जून रोजी अशा इस्लामीक जिहाद्दी कट्टरता हिंसाचारा विरोधात कठोर कारवाई करावी ह्यासाठी एक लेखी निवेदन दिले.
यावेळी बजरंग दल तालुका संयोजक गजानन चायल,लक्ष्मण डांगे,सोपान कोळ गिर,वैभव डांगे, आकाश बास टे वाड,बालाजी यमल वाड,परमेश्वर नागे वाड,प्रेम पिंपळे,निलेश चटने, सह आदी पोलिस निरीक्षक भुसनर, बिट जमादार चोले, कुलकर्णी हे उपस्थित होते.