25.4 C
Latur
Saturday, November 28, 2020
Home नांदेड ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गल्लोगल्ली

ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गल्लोगल्ली

एकमत ऑनलाईन

नांदेड :कोरोनाच्या संकटामुळे शाळा अजून सुरू झाल्या नाहीत.आँनलाईन पद्धतीने शिक्षणाचे धडे सुरू झाले आहेत.मात्र ज्यांच्याकडे कोणतीच साधणे नाहीत अशा ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळेच शिक्षक गल्लोगल्ली फिरत स्वाध्यायपुस्तिका, गृहपाठ यांवर आधारित इयत्तानिहाय अभ्यास सुरु ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मनधरणी करीत आहेत. यंदा शाळेतील विद्यार्थी संख्याच घटणार असल्याचे खाजगी शैक्षणिक संस्था व तेथिल शिक्षकांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

कोरोनाच्या संकटामुळे सर्वच काम धंदे ठप्प झाले आहेत.शैक्षणिक संस्थाही जवळपास बंदच आहेत.शासनाच्या निर्देशानूसार शाळा बंद परंतु शिक्षण चालू या सूत्रानुसार यंदाचे शैक्षणिक वर्ष सर्वत्र सुरू आहे. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण चालू ठेवून व्हाटसअप, युट्युब, दीक्षा अ‍ॅप तसेच टिलीमिली या दूरचित्रवाणीवरील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु असलेल्या शिक्षणविषयक मालिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू आहे.परंतू यापैकी कोणताही लाभ मिळत नसलेल्या तसेच शिक्षणापासून वंचित राहत असलेल्या ऑफलाईन विद्यार्थ्यांसाठी शिक्षक गल्लोगल्ली जाऊन स्वयंअध्ययनावर आधारित स्वाध्यायपुस्तिका, गृहपाठ, आजचा अभ्यास, विकास व्यवसायमाला यांवर आधारित इयत्तानिहाय अभ्यास सुरु ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मनधरणी करीत आहेत.

ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याच्या प्रक्रियेत ग्रामीणसह शहरी भागात गरिब वस्त्यामध्ये अनेक जणांकडे अँड्रॉइड मोबाइल नसतो. असलाच तर त्यात नेटचे बॅलन्स नसते. ते असले तरी वीजेच्या लंपडावामुळे त्यात चार्जिंग नसते. एक किंवा दोन घरात एकच मोबाईल असतो. यात कर्ता व्यक्ति घराबाहेर पडला की अभ्यासाची बोंबाबोंब होत आहे.या अडचणी दुर व्हाव्यात,गरिब विद्यार्थ्यांनाही शिक्षणाचे धडे मिळावेत, आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या टिकुन राहावी यासाठी जिल्हा परिषद शाळेसह खाजगी शाळेतील शिक्षक शहरातील गल्लोगल्ली फिरून विद्यार्थ्यांनी स्वयंअध्ययनावर आधारित स्वाध्यायपुस्तिका, गृहपाठ, आजचा अभ्यास, विकास व्यवसायमाला यांवर आधारित इयत्तानिहाय अभ्यास सुरु ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांसह पालकांची मनधरणी करीत असल्याचे दिसून येत आहे.रूग्ण संख्या दररोज वाढत असल्याचे पालकांच्या मनातील कोरोनाची भिती वाढतच आहे.त्यामुळे मुलांना शाळेत पाठविणाचा विचार पालकांच्या मनातून दुर गेला आहे.यामुळे आपल्या शाळेतील विद्यार्थी संख्या कमी होऊ नये ,ती कायम राहावी यासाठी शिक्षकांना धावपळ करावी लागत आहे.

गंगाखेडचे नगराध्यक्ष विजयकुमार तापडीया कोरोना पॉझिटिव्ह : अनेकांच्या संपर्कात

ताज्या बातम्या

फॉर्म नं. १७ करिता ३० डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

पुुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने २०२१ मध्ये घेण्यात येणा-या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर १७...

ममता बॅनर्जींच्या मंत्र्याचा राजीनामा

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीला आता काही महिन्यांचाच अवधी राहिला आहे, मात्र राजकीय वातावरण तापू लागले आहे. अशातच गेल्या काही काळापासून मुख्यमंत्री ममता...

राज्यात ६ हजारांहून अधिक बाधित

मुंबई : राज्यात आज ६ हजार १८५ नवीन रुग्ण सापडले आहेत तर आज ८५ रुग्ण कोरोनामुळे दगावले आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे...

पंतप्रधान मोदी आज पुण्यात

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवार दि़ २८ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर असून, सीरम इन्सिट्यूटमधील लस उत्पादन संबंधीचा आढावा घेतील. तसेच शनिवारी दुपारी...

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारत भालके यांचे निधन

पंढरपूर : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री पुणे येथे उपचारादरम्यान निधन. गेल्या काही वर्षांपासून आमदार भारत भालके यांना...

तिनी क्षेत्रात टीम इंडियाची खराब कामगिरी

अपयशी गोलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण ,सोडलेले चार झेल ,आणि फलंदाजीत ही बऱ्यापैकी कामगिरी न करणारा भारतीय संघ ६६ धावांनी पराभूत झाला या पराभवा मध्ये चांगली...

मनोरंजन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याबाबतचा प्रस्ताव तातडीने सादर करा – अमित देशमुख यांचे निर्देश

मुंबई दि.२७ (प्रतिनिधी) महाराष्ट्रात आज मोठया प्रमाणावर मराठी, हिंदीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, जाहिरातपट, माहितीपट यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती होते. हे लक्षात...

जांभळ्या रंगाच्या स्केचपेनचेच मतदान वैध

लातूर : ०५-औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी दि. १ डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होत आहे. या निवडणुकीत पसंती क्रमांकानुसार...

तिरुनदीवरील सात बॅरेजेसच्या सर्वेक्षणास तत्वत: मान्यता

जळकोट (ओमकार सोनटक्के) : तिरु नदीवर तिरु प्रकल्पाच्या निम्न बाजूस जिल्हा परिषद ,लातूर यांचे मार्फत सुमारे २५ ते ३० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या जळकोट तालुक्यातील...

लातूर-गुलबर्गा रेल्वेमार्गासाठी आमदार पवारांचा मध्यम मार्ग

औसा (संजय सगरे) : लातूर-गुलबर्गा या रेल्वेमार्गासाठी रेल्वे विभागाकडून सध्या सर्वेक्षण करण्यात येत आहे. सर्वेक्षण करण्यासाठी लातूर जिल्ह्यात आलेले सुरेश जैन आणि त्यांच्या टीमने...

आणखीन बातम्या

द्वारकादासजी पाहत नाहीत कुणाची रास, कारवाई करतात बिनधास्त!

नांदेड : पोलिस विभागातील गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांची कामगिरी नेहमीच कौतुकास्पद असते. यापुर्वी त्यांना पोलिस विभागातील इनकाऊ'टर स्पेशालिस्ट म्हणून ओळख...

२६/११ चा हल्ला हा सबंध जगासाठी आव्हान होते: तांबोळी

नांदेड: मुंबईवर झालेला २६/११ चा हल्ला हा देशासमोरच नव्हे तर सबंध जगासमोर आव्हान होते. या हल्ल्याचा जगातील अनेक देशांनी अभ्यास करुन आपली सुरक्षा मजबूत...

ईश्वर चिठ्ठीने केल्या अनेकांच्या अपेक्षा भंग ; हिमायतनगर नगरपंचायत आरक्षण सोडत संपन्न

हिमायतनगर(प्रतिनिधी ) नगरपंचायत ची प्रभाग रचना व आरक्षण सोडत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली त्या अनुषंगाने शुक्रवारी दिनांक 27 रोज शुक्रवार रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम...

पदवीधर मतदार यादीत प्रचंड गोंधळ

नांदेड : पदवीधर निवडणूक १ डिसेंबरला होणार आहे त्यामुळे मतदारांची यादी उमेदवारांपर्यंत पोहंचली आहे. प्रत्येक उमेदवाराने आपल्या नावाची पोलचिट करुन मतदारांपर्यंत पोहंचविण्याचा प्रयत्न केला...

नांदेडात वीज बिलाच्याविरोधात मनसेचा आक्रोश मोर्चा

नांदेड : एप्रिल महिन्यापासूनच्या कडक टाळेबंदीमुळे नागरिकांचे अपरिमित आर्थिक नुकसान झाले, व्यवसायाला घरघर लागली, अनेकांनी नोक-या गमावल्या आणि एका बाजूला आजाराची भीती तर दुसरीकडे...

बैठका, सभा नंतर आता प्रसिद्धी माध्यमांवर उमेदवारांचा जोर

नांदेड (चारुदत्त चौधरी) : मराठवाड्यातील ८ जिल्ह्यात उमेदवारांच्या बैठका, सभा जवळपास संपुष्टात आल्या आहेत. आता केवळ मतदान कसे करुन घ्यायचे याकडे सर्वांचे लक्ष लागले...

कोरोना बाधितांची संख्या वाढली; ६१ जणांची भर

नांदेड : गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाची संख्या वाढत आहे.मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६१ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.यात शहर परिसरातील संख्या जास्त असून कोरोनाची...

कचरा डेपोला आग ; ५० लाखाचे नुकसान

लोहा : लोहा नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी असल्या मुळे कामाची मयार्दा उघड झाली आहे.महिन्याकाठी अठरा लाख रुपयांचा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर होतो त्याच कचरा...

मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष

नांदेड : भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य मागास भागाचा विकास करण्याचा अजेंडा होता. त्यामुळे तत्कालीन काळात अनेक मोठे प्रकल्प सुरु झाले. परंतु...

कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

कंधार : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी, हात विक्रेते इत्यादींना लॉक डाउन कार्यकाळात काम धंदे बंद असल्याने उपजीविकेचा फटका बसला असे...
1,349FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...