22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडनांदेड जिल्ह्यात सरासरी १७.०२ मि.मी. पाऊस

नांदेड जिल्ह्यात सरासरी १७.०२ मि.मी. पाऊस

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात गुरुवार २३ जुलै २०२० रोजी सकाळी ८वा. संपलेल्या गत २४ तासात सरासरी १७.०२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून दिवसभरात एकूण २७२.३२ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी ३६०.९६ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत ४०.५० टक्के एवढा पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात २३जुलै रोजी सकाळी 8 वा. संपलेल्या 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे कंसात एकूण पाऊस : नांदेड- ८.३८ (४२०.७१), मुदखेड- २१.३३ (२७६.३३), अधार्पूर- ४.६७ (३५३.००), भोकर- २९.२५ (३८८.२३), उमरी- १६०० (२५४६३), कंधार- ३.८३ (२७२ ५०), लोहा- २.५० (३४३.६६), किनवट- ५०.२९ (४१२.९६), माहूर- ४६.२५ (३६३.00), हदगाव- २९.४३(३५५.७३), हिमायतनगर-४३. ६७ (५७२६६), देगलूर- 00.५० (३४७.२७), बिलोली- निरंक (३२४.४०), धमार्बाद- १०.३३(३७३ ६५), नायगाव- ५.६० (३२६.४०), मुखेड- 0.२९ (३९०.२७). आज अखेर पावसाची सरासरी ३६०.९६ (चालू वषार्चा एकूण पाऊस २७७५.३९) मिलीमीटर आहे.

दरम्यान जिल्ह्यासह शहरात गुरूवारी सकाळीपासून रिमझिम पाऊस सुरू होता, त्यामुळे सखल भागात पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते.

Read More  ‘मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी, आई भवानी मातेचा उपासक’ उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या