23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeनांदेडघाटोडे माय लेकीने फडकवला नांदेडचा झेंडा

घाटोडे माय लेकीने फडकवला नांदेडचा झेंडा

एकमत ऑनलाईन

नांदेड : गुजरातमध्ये पार पडलेल्या इंडियन बॉलीवुड क्राऊन २०२१ स्पर्धेत नांदेडच्या घाटोडे-जैन मायलेकींनी झेंडा फडकवला आहे. जामनगर येथे २५ जुलै रोजी इंडियन बॉलीवुड क्राऊन २०२१ ही स्पर्धा पार पडली. आयोजक योगेश जोशी होते.

या स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात नांदेडच्या मृणाल सुनील घाटोड-जैन हिने मिस श्रेणीत तृतीय क्रमांक पटकावला तर तिची आई सौ.स्वाती सुनील घाटोडे -जैन यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. या स्पर्धेत दोघींनीही रॅम्पवॉक, स्वपरिचय,प्रश्नोत्तरे अशा सत्रांमध्ये बाजी मारली. या दोघींच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जुळे सोलापूर रोटरी क्लबच्या माध्यमातून सचिन चौधरी यांचे लक्षवेधी कार्य

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या