21.8 C
Latur
Wednesday, October 21, 2020
Home नांदेड कोरोना बाधितांची संख्या अठरा हजाराच्या घरात

कोरोना बाधितांची संख्या अठरा हजाराच्या घरात

एकमत ऑनलाईन

नांदेड : कोरोना बाधितांची एकुण रूग्ण संख्या शनिवारी सायंकाळी अठरा हजाराच्या घरात पोहचली आहे. सायंकाळी साडे पाचवाजेपर्यंतच्या कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात उपचार घेणा-या चौघांचा मृत्यु झाला आहे.तर ९० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.गेल्या काही दिवसात नवी रूग्ण संख्या शंभरीच्या आत येत आहे,ही दिलासादायक बाब आहे. याच बरोबर १९६ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आजच्या एकुण १ हजार ५४ अहवालापैकी ९२४ अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता १७ हजार ९८७ एवढी झाली असून यातील १५ हजार ७९७ बाधिताना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. एकुण १ हजार ५९७ बाधितांवर रुग्णालयात औषधोपचार सुरु असून त्यातील ५० बाधितांची प्रकृती अती गंभीर स्वरुपाची आहे.

या अहवालात चार जणाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. गुरुवार १५ ऑक्टोंबर रोजी हिमायतनगर तालुक्यातील कांडली येथील ७५ वर्षाच्या एका महिलेचा तर शनिवार १७ ऑक्टोंबर रोजी उज्वलनगर नांदेड येथील ६१ वर्षाच्या एका पुरुषाचा, बेलानगर नांदेड येथील ६६ वर्षाच्या एका पुरुषाचा खाजगी रुग्णालयात तर अधार्पूर येथील ६५ वर्षाच्या एका पुरुषाचा जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या ४८० झाली आहे. तर शनिवारी सायंकाळी ९० व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे ३८ तर अ‍ॅटिजेन किट्स तपासणीद्वारे ५२ बाधित आले.

आज बरे झालेल्या बाधितांमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ४, बिलोली कोविड केंअर सेंटर ३, हदगाव कोविड केंअर सेंटर ४, किनवट कोविड केंअर सेंटर ४, लोहा कोविड केंअर सेंटर ४, मुखेड कोविड केंअर सेंटर ५, मुदखेड कोविड केंअर सेंटर ५, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल ११, देगलूर जैनब कोविड केंअर सेंटर १, कंधार कोविड केंअर सेंटर ४, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन/होम आयसोलेशन १२०, माहूर कोविड केंअर सेंटर ५, अधार्पूर कोविड केंअर सेंटर २, खाजगी रुग्णालय २४ असे एकूण १९६ बाधित व्यक्तींना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. उपचारानंतर बाधित रुग्ण घरी बरे होण्याचे प्रमाण ९०.८१ टक्के आहे. आजच्या बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र २६, अधार्पुर तालुक्यात १, बिलोली १, किनवट २, कंधार १, यवतमाळ १, नांदेड ग्रामीण २, देगलूर १, लोहा १, मुखेड १, हिंगोली १ असे एकुण ३८ बाधित आढळले.
तर अँटिजेन तपासणीद्वारे नांदेड मनपा क्षेत्र ३०, अधार्पूर तालुक्यात १, हदगाव १, माहूर १, नायगाव १, उमरी ५, नांदेड ग्रामीण ४, मुदखेड १, किनवट ४, कंधार २, धमार्बाद २ असे एकूण ५२ बाधित आढळले. जिल्ह्यात १ हजार ५९७ बाधितांवर औषधोपचार सुरु आहेत.

रूग्णांसाठी २३२ खाटा उपलब्ध
शनिवार १७ ऑक्टोंबर रोजी ५.३० वा. सद्यस्थित रुग्णालयात उपलब्ध खाटांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपूरी नांदेड येथे ६०, आयुर्वेदिक शासकीय महाविद्यालय कोविड रुग्णालय सेंटर येथे ९०, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल येथे ८२ अशा एकुण २३२ खाटा उपलब्ध आहेत.

दिडशे इंजेक्शनची पहिली खेप आली

ताज्या बातम्या

दोन आणि तीन पदरी मास्क ३ ते ४ रुपयांना मिळणार : राजेश टोपे

मुंबई : कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी महत्वाचा घटक असलेल्या मास्कची किंमत निश्चित करून योग्य त्या किमतीत नागरिकांना मास्क मिळावे यासाठी पुढाकार घेणारे राज्य म्हणून...

मराठी भाषेचा ऍमेझॉन ऍपमध्ये समावेश

मुंबई : ऑनलाइन शॉपिंगसाठी प्रसिद्ध असलेले ऍमेझॉन ऍप आता मनसेच्या इशा-यापुढे नमले आहे. कारण ऍमेझॉन ऍपमध्ये मराठी भाषेचा समावेश केला जाणार आहे. ऍमेझॉन ही...

शेतक-यांच्या दु:खाचे होऊ नये हसू!

हे वर्ष जगाच्या इतिहासात मानवाचे सत्व पाहणारे वर्ष म्हणूनच नोंदविले जाईल, यावर आता राज्यापुरते तरी शिक्कामोर्तबच झाले आहे. अगोदर कोरोनाने सगळा देश ठप्प करून...

नियोजनाचा ‘अंधार’

देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये काही तासांसाठी वीजपुरवठा खंडित झाला आणि पाहता पाहता देशभरात त्याची चर्चा सुरू झाली. या ‘बत्ती गुल’चा फटका लोकल सेवा, मुंबई...

क्वाड आणि आत्मनिर्भर भारत

टोकिओमध्ये काही दिवसांपूर्वी अमेरिका, जपान, ऑस्ट्रेलिया आणि भारत या चतुष्कोनी समूहाची (क्वाड) बैठक झाली. परराष्ट्रमंत्री स्तरावरील ही दुसरी बैठक होती. या बैठकीत भारताचे परराष्ट्रमंत्री...

वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संवाद

औरंगाबाद, दिनांक 20 : वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी पैठण तालुक्यातील मुरमा आणि औरंगाबाद तालुक्यातील पिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन थेट शेतकर्‍यांशी...

प्रथमच देशात करण्यात आली हिंगाची लागवड

नवी दिल्ली : भारतातील जवळजवळ सर्वच घरांमध्ये आवर्जून आढळणा-या मसाल्याच्या पदार्थांपैकी एक म्हणजे हिंग. मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग...

राहुल गांधींनी त्या बहिणींना दिला न्याय

वायनाड : काँग्रेस नेते आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी आपल्या मतदारसंघाच्या दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी सर्वस्व गमावलेल्या दोन बहिणींना घराच्या चाव्या सुपूर्त केल्या. या...

भारताविरुध्द इसिस चा कट उघडकीस

नवी दिल्ली : भारताविरूद्ध सुरू असलेला आयएसआयएस आतंकवादी संघटनेचा मोठा प्लॅन उघडकीस आला असून, आयएसआयएस आतंकवादी संघटनेचे एक द्वेषपूर्ण डिजिटल मासिक हाती लागले आहे. भारताविरूद्ध...

केंद्राकडे बोट दाखविणे म्हणजे सरकारचा नाकर्तेपणा

उस्मानाबाद : राज्य सरकारमध्ये तीन पक्ष असल्याने प्रचंड मतभेद आहेत. परंतू कांही ही झाले तरी केंद्र सरकारकडे बोट दाखविले जाते. राज्यात अतिवृष्टीमुळे शेतीसह सर्वकांही...

आणखीन बातम्या

हदगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी – युवक कॉग्रेसची मागणी

हदगाव : गेल्या काही दिवसांपासून सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.हदगाव तालुकाओला दुष्काळ जाहीर करून...

विकास निधीसाठी कोणाकडे जाण्याची गरज नाही

लोहा : शहराच्या विकास कामांच्या निधीसाठी कोणाच्याही दारात जाण्याची गरज नाही. प्रतापराव पाटील चिखलीकर सक्षम आहे,असा टोला आ.शिंदे यांना नाव न घेता लगावला.तर नगरपालिका...

कोरोनाबाधितांचे पुन्हा शतक पार; पाच जणांचा मृत्यू

नांदेड : कोरोना अहवालानुसार सोमवारी सायंकाळी जिल्ह्यात २१२ कोरोना बाधित व्यक्तींमध्ये सुधारणा झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. १०१ व्यक्तींचे अहवाल बाधित आल्याने...

परीक्षांचा गोंधळ ; विद्यापीठासमोर निदर्शने

नांदेड : करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातंर्गत अंतिम वर्षाच्या परीक्षा चालू आहेत. या आनॅलाईन,ऑफलाईन परिक्षेचा गोंधळ उडत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक...

नगरपरीषदेच्या बनावट कागदपत्रांच्या प्रकरणातील आरोपी अटक

धर्माबाद (प्रतिनिधी) येथील नगरपरीषदेतील काही कर्मचारी व शहरातील काही दलालांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारावर दस्तनोंदणी करून करोडो रुपयांचे चांगभले करून घेतले होते.सदरील प्ररकरणातील...

हिमायतनगर तालुका ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत जाहीर करा

हिमायतनगर : तालुक्यातील शेतकऱ्यांना covid-19 च्या काळात लोक डॉन पडल्यामुळे खरीप हंगामात अवाच्या सवा भावाने खत व बी बियाणे खरेदी करावी लागली यातच सोयाबीनच्या...

मौजे बाभूळगाव येथे जागतिक हात धुवा कार्यक्रम

धर्माबाद( प्रतिनिधी) : मौजे बाभूळगाव ता.धर्माबाद जि.नांदेड येथे जागतिक हात धुवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला स्वच्छ भारत मिशन (ग्रामिन)अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमावयक्तिक...

कर्ज काढू पण शेतक-यांना मदत करू : ना.वडेट्टीवार

नांदेड : अतिवृष्टीमुळे शेती व शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हे पंचनामे युद्धपातळीवर लवकरात लवकर पूर्ण करून तसा अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश...

‘एकमत’ च्या आरती संग्रह पुस्तिकेचा उपक्रम कौतूकास्पद

नांदेड : कोणतेही अभियान अथवा उपक्रम असो त्यात सातत्य असेल तर त्याचे महत्व वाढते. दै.निक एकमतच्यावतीने गेल्या ११ वर्षापासुन नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने धार्मिक महत्व...

घोगरी येथील जयश्री व राजश्री खडतर प्रवासात साईप्रसाद परीवाराच्या नाथांची मदतीला दानशूर व्यक्तींची साथ

हदगाव :- तामसा ते भोकर रोडवर घोगरी ता.हदगाव छोटेसे गाव आहे. येथील दिलीप जाधव यांची भाची कु.जयश्री पाच महिने तर कु.राजश्री दोन वर्षांची असताना...
1,308FansLike
118FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...