21.8 C
Latur
Monday, September 21, 2020
Home नांदेड मालेगाव परिसरात पोलिस चौकी लगत दोन ठिकाणी चोरी

मालेगाव परिसरात पोलिस चौकी लगत दोन ठिकाणी चोरी

एकमत ऑनलाईन

मालेगाव : अधार्पूर तालुक्यात मागील काही दिवसांपासून चोरांनी उच्छाद मांडला आहे. अधार्पूर शहरातील चोरी चे प्रकार ताजे असताना रविवारी रात्री मालेगाव पोलीस चौकी पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जय महाराष्ट्र धाब्यावर चोरांनी मागचा बाजूचे दार तोडून स्वयंपाका ची गॅस टाकी व गल्ल्यातील सातशे रुपयाचा ऐवज लंपास केला.तर दुसरीकडे मालेगाव पासून ५ की. मी.अंतरावर असलेल्या कमठा बू. येथील श्रीराम मेडिकल चे कुलूप तोडून पंधराशे रुपयाचा रुपयाचा ऐवज लंपास केला.

एकाच रात्रीत २ च-या झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीचा वेळेला पोलीस स्थानकाचे गस्त घालणारे वाहन नियमित मालेगाव परिसरात गस्त घालत नाही त्या मुळे हे प्रकार झाल्याची नागरिकांच म्हणणं आहे. त्या मुळे रात्रीला गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे. मालेगाव पोलीस चौकी समोरच जर चोर चोरी करत असतील तर गाव कशे सुरक्षित राहणार चौकी समोर चोरी करून चोरांनी पोलीसांना एक प्रकारचे आव्हान दिले आहे. घटना स्थळावर पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे पाटील , जमादार किशोर हूंडे पाटील यांनी भेट देऊन प्राथमिक पाहणी केली आहे. वृत्त लिही पर्यंत गुन्हा दाखल झाला नाही. दरम्यान पोलिस अधिक्षक यांनी लक्ष घालून चोरट्यांवर आळा घालण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी होत आहे.

Read More  विद्यार्थ्यांची ने-आण करणारे वाहनचालक अडचणीत

ताज्या बातम्या

लातूर जिल्ह्यात ३३० नवे रुग्ण, १२ मृत्यू

लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असून, रविवार दि. २० सप्टेंबर रोजी आणखी ३३० नव्या रुग्णांची भर पडली आहे. यामुळे जिल्ह्यातील एकूण...

इम्रान खान सरकार ‘नालायक’; अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली : नवाझ शरीफ

इस्लामाबाद - पाकिस्तानातील इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार 'नालायक' असून गेल्या दोन वर्षात पाकिस्तानातील अर्थव्यवस्था पूर्णपणे उद्‌ध्वस्त झाली आहे, अशी टीका माजी पंतप्रधान नवाझ शरीफ...

पहा व्हिडिओ : बापरे…..वाहून जाणा-या तरुणाला गावक-यांनी वाचवल!

नेवासा (अहमदनगर) : नेवासा तालुक्यातील शिरेगाव-खरवंडी रस्त्यावरील पुलावरील पाण्यात वाहून जात असलेल्या तरुणाला शिरेगाव ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून वाचवले. ही घटना आज (रविवारी)...

बेरोजगारीचा भस्मासुर!

देशावर मागच्या मार्च महिन्यात कोरोनाचे संकट कोसळले! आता सप्टेंबर महिना अर्धा संपलाय पण अद्याप कोरोनाचे संकट थोडेसेही कमी झालेले नाही. उलट दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढतच...

कांदा निर्यातबंदी पुन्हा शेतक-यांच्या मुळावर !

कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांवर सध्या आर्थिक संकट ओढवले आहे. उद्योग, सेवा क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला असून जवळपास १२ कोटी लोकांना रोजगार गमवावा लागला आहे....

बीड डेपो आगाराची मालवाहतूक करणारी बस जालना जिल्ह्यात नदीत अडकली

जालना : जालना जिल्ह्यात मालवाहतूक करणारी एक एसटी बस नदीत अडकली. ही बस जेसीबीच्या सहाय्याने काढण्यात आली. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. बीड...

मनरेगाने दिला गरिबांना आधार

मनरेगा योजनेअंतर्गत कोविडच्या प्रसारकाळात लाखो मजुरांच्या हातांना काम मिळाले आणि त्यांच्या चुली पेटत्या राहिल्या. कामाची हमी देणारी ही योजना गोरगरिबांसाठी उपयुक्त आहेच; शिवाय ती...

ऑक्सिजन वापराचे होणार लेखापरीक्षण

लातूर : सर्वसाधरणपणे पाच ते सहा टक्के रुग्णांना ऑक्सिजनची आवश्यकता असताना प्रत्यक्षात तीन ते चारपटीने रुग्णांसाठी त्याचा वापर करण्यात येत असल्याने खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन...

आमदार संभाजी पाटील यांच्या घरासमोर घंटानाद आंदोलन

निलंगा : सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा आरक्षणासह विविध मागण्यांचा पाठपुरावा करून न्याय मिळवून द्यावा म्हणून आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर य्यांच्या घरासमोर रविवार...

चार दिवसांपासून बीएसएनएल सेवा ठप्प

जळकोट : सध्या केंद्र सरकारची बीएसएनएल कंपनी ग्राहकांना दूर लोटण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस बीएसएनएलची ग्राहक संख्या कमी होत असताना, याकडे सरकारचे...

आणखीन बातम्या

नुकसानग्रस्त पिकांच्या पाहणीसाठी पालकमंत्री बांधावर

नांदेड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या नुकसानीसह अनेक भागात नदी-नाले, ओढ्यांना पूर आल्यामुळे काही भागातील शेतक-यांची शेतातील माती पिकासह वाहून गेली आहे. या नुकसानीची...

आसना नदीत कार कोसळली : दोघांचा मृत्यू

नांदेड : मालेगाव - नांदेड रस्त्यावरील पासदगाव परिसरातील आसना नदीच्या कठडे नसलेल्या पुलावरून भरधाव कार कोसळून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला.ही घटना रविवारी रोजी...

दापशेड येथे अतिवृष्टीने शेतपिकाचे नुकसान नुकसान भरपाई देण्याची मागणी

लोहा : लोहा तालुक्यातील दापशेड येथे काल दि. १९ सप्टेंबर रोजी अतिवृष्टी होऊन शेत पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे तर अनेक घरांमध्ये पाणी...

मनाठा येथील अनाथ पुणम ससाणेचे साईप्रसाद परीवाराने घेतले पालकत्व

हदगाव : प्रत्येकाच्या आयुष्यात सुख दुःख असतातच पण काही ठिकाणचे दुःख मन हेलावून टाकणारे असते.अशाच खडतर प्रवासाचा सामना करीत असलेली मनाठा ता.हदगांव येथील अनाथ...

धर्माबादेत कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी, खासदारांना शेतकऱ्यांची चिंता

धर्माबाद (प्रतिनिधी) येथे गेल्या वर्षी भारतीय कापास निगम यांच्याकडून कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यामुळे तालुक्यातील शेतकरी बांधवांचा जवळपास ९४४६६. २५ किव्टल कापूस आधारभुत...

कुंडलवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर

कुंडलवाडी (मोहम्मद अफजल) : येथील नगरपालिकेचे नगराध्यक्षा डॉ.सौ.आरुणा कुडमूलवार यांनी मुदतीच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यामुळे त्यांना अनर्ह ठरवण्यात आल होते,या रिक्त...

नांदेड येथील जिजामाता चौकाच्या फलकाची विटंबना ; एक तास रास्ता रोको आंदोलन

शंकरनगर : नांदेड - देगलूर राज्य महामार्ग लगत जिजामाता चौक म्हणून फलक आहे. त्या फलकाची समाज कंटकाकडून विटंबना करण्यात आल्याने संतप्त जमावाने आरोपींना तात्काळ...

नांदेड जिल्ह्यात ३३२ नवे कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण

नांदेड : प्राप्त झालेल्या १४४३ आव्हाला पैकी ३३२ रूग्ण कोरोन पॉझीटीव्ह आढळून आले असून गेल्या २४ तासात उपचारादरम्यान ७ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात...

निळा, एकदरा गावास आसनेच्या पुराचा विळखा

नांदेड:जोरदार पावसामुळे आसना नदीला आलेल्या पुराने निळा,एकदरा या गावांना विळखा घातला आहे.जनावरांसह अनेक नागरिक या पुरात अडकले आहेत. सेनेचे आ.बालाजी कल्याणकर यांनी शनिवारी या...

परतीच्या पावसाने भोकर, लोहा तालुक्यात नुकसान

लोहा : गेल्या दोन दिवसापासून होत असलेल्या परतीच्या पावसाने भोकर व लोहा तालुक्यात शेतक-यांच्या शेती पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने त्वरीत पंचनामे करुन...
1,255FansLike
117FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...