21.9 C
Latur
Wednesday, November 25, 2020
Home नांदेड तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

तलवार,खंजर घेऊन फिरणा-या तिघांना अटक

एकमत ऑनलाईन

नांदेड : नवरात्री व दसरा या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात लावण्यात आलेल्या बंदोबस्तात बेकायदेशीररीत्या तलवार, खंजर घेऊन फिरणा-या तिघांना पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून तलवार व दोन खंजर जप्त केले. या तिघांविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस कर्मचारी प्रमोद कराळे हा आपल्या सहका-यांसह ढवळे कॉर्नर परिसरात गस्त घालत होते.

शनिवारी रात्री आठच्या सुमारास जयभीमनगर नांदेड येथील श्याम गुणाजी गायकवाड वय २५ हा आपल्या हातात विनापरवानगी खंजर घेऊन ढवळे कॉर्नर परिसरात असलेल्या एका ऑमलेटच्या गाड्यासमोर दहशत पसरत होता. त्यास कराळे यांनी ताब्यात घेत त्याच्याकडून एक खंजर जप्त केले. दुस-या घटनेत पोलिस हवालदार चंद्रकांत स्वामी आपल्या साथीदारांसह वसरणी परिसरात गस्तीवर होते. यावेळी शुभम दत्ता वाघ वय १९ राहणार मुक्तेश्वरनगर, वसरणी हा तलवार घेऊन आढळला.

त्याच्याकडून तलवार जप्त केली. चंद्रकांत स्वामी यांच्या फिर्यादीवरून नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तर तिस-या घटनेत फौजदार शेख असद हे जुना कौठा परिसरात गस्त घालत असताना अजय गोविंद परमार वय २६ हा संशयास्पदरीत्या फिरत होता.त्याला ताब्यात घेऊन एक खंजर जप्त केले. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस नाईक सातारे करत आहेत.

उद्धव ठाकरेंची पात्रता नाही, बाळासाहेबांनी त्यांना कधीच मुख्यमंत्री केले नसते ! – नारायण राणे यांची शेलकी टीका

ताज्या बातम्या

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे निधन

नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गुरुग्राम येथील मेदांता...

पदवीधरांच्या भाजपा मेळाव्यात कार्यकर्त्यांची गर्दी

लातूर : मराठवाडा पदवीधर मतदार संघ भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ लातूर जिल्हा भाजपाच्या वतीने दि. २४ नोव्हेंबर रोजी...

धुमाळ यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

कासार सिरसी (नागेश पंडित ) : निलंगा तालुक्यातील नेलवाड येथील भारतीय सैन्य दलातील जवान अर्जुन (लखन) किसनराव धुमाळ (वय २४) हे कश्मीर खो-यात दोन...

क्रिकेटमध्येही घराणेशाही!

मुलाने आपली गादी चालवावी असे प्रत्येक बापाला वाटणे हा मानवी स्वभाव आहे. किमान भारतीयांना तरी तसे वाटू शकते. अर्थात याला अपवादही असू शकतात. डॉक्टरच्या...

अनमोल हिरा

कोरोनाच्या साथीने आपल्यातून हिरावून नेलेला आणखी एक अनमोल हिरा म्हणजे ख्यातनाम बंगाली अभिनेते सौमित्र चटर्जी. सहजसुंदर अभिनयासाठी ते जितके ख्यातकीर्त होते, त्याहून अधिक ख्याती...

ऑनलाईन सहशालेय शिक्षण

देशासह राज्यात कोविड-१९ या आजाराचा शिरकाव होताच मार्च महिन्यात सर्वत्र लॉकडाऊन सुरू झाले. यामुळे शाळांना सुटी मिळाली व ती देखील अनिश्चित कालावधीसाठी वाटू लागली....

आयुर्वेदाचा विस्तार गरजेचा

गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक चिंता वाढल्याने तसेच वाढत्या आव्हानांमुळे संबंधित तज्ज्ञ आणि संस्थांचे लक्ष पुन्हा एकदा पारंपरिक चिकित्सा प्रणालींच्या उपयुक्ततेकडे वळले आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे...

धानउत्‍पादक शेतक-यांना प्रतिक्‍विंटल ७०० रूपयांचा बोनस !

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) धानउत्‍पादक शेतक-यांना दिलासा देण्यासाठी केंद्राच्या दराव्यतिरिक्‍त प्रतिक्‍विंटल ७०० रूपये बोनस देण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. यामुळे धानउत्‍पादक शेतक-याला २...

राज्‍यात पुन्हा लॉकडाउन करण्याबाबत कोणतीही चर्चा नाही – राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) देशातील अन्य राज्‍यांच्या तुलनेत महाराष्‍ट्रातील परिस्‍थिती निश्चितच समाधानकारक आहे. त्‍यामुळे राज्‍यात लॉकडाऊन करण्याची सध्यातरी गरज नाही. तशी चर्चाही झालेली नाही. मात्र काही...

जयसिंगराव गायकवाड यांचा राष्‍ट्रवादीत प्रवेश

मुंबई,दि.२४ (प्रतिनिधी) स्व. प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांचे एकेकाळचे खंदे सहकारी व भाजपचे माजी खासदार जयसिंगराव गायकवाड यांनी भाजपाला सोडचिठठी देऊन राष्‍ट्रवादी काँग्रेसमध्ये...

आणखीन बातम्या

कोरोना बाधितांची संख्या वाढली; ६१ जणांची भर

नांदेड : गेल्या काही दिवसात पुन्हा कोरोनाची संख्या वाढत आहे.मंगळवारी आलेल्या अहवालानुसार ६१ व्यक्तींचे अहवाल बाधित आले आहेत.यात शहर परिसरातील संख्या जास्त असून कोरोनाची...

कचरा डेपोला आग ; ५० लाखाचे नुकसान

लोहा : लोहा नगर पालिकेत प्रभारी मुख्याधिकारी असल्या मुळे कामाची मयार्दा उघड झाली आहे.महिन्याकाठी अठरा लाख रुपयांचा खर्च घन कचरा व्यवस्थापनावर होतो त्याच कचरा...

मराठवाड्याच्या विकासाकडे सरकारचे दुर्लक्ष

नांदेड : भाजप सरकारच्या काळात मराठवाडा, विदर्भ यासह अन्य मागास भागाचा विकास करण्याचा अजेंडा होता. त्यामुळे तत्कालीन काळात अनेक मोठे प्रकल्प सुरु झाले. परंतु...

कंधार येथे भाजपाच्यावतीने वीज बीलाची होळी

कंधार : कोरोना सारख्या महामारीत गोरगरीब मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी, हात विक्रेते इत्यादींना लॉक डाउन कार्यकाळात काम धंदे बंद असल्याने उपजीविकेचा फटका बसला असे...

हदगावात दोन दुकानाला आग

हदगाव : शहरातील बसस्थानकाच्या समोरील हार्डवेर आणि न्युज पेपर एजन्सी जनरल स्टोअर या दोन दुकानाला रात्री बाराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली लागलेल्या भीषण आगीत...

शाळांची दारे १ डिसेंबरपर्यंत बंदच

नांदेड : नांदेड जिल्ह्यात कोरानाची वाढती रूग्ण संख्या चिंताजनक बनत असतांना आज सोमवार दि.२३ नोंव्हेबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. शिक्षकांच्या...

सराफाच्या सोन्यावर कारागीराचा डल्ला

नांदेड : हडको भागातील एका सराफा दुकानात काम करणा-या कारागीराने मालकाचा विश्वासघात करीत १५ लाख ५४ हजार ८०० रूपये किमतीचे सोने लंपास केले आहे....

भाजप कार्यकर्त्याचा आत्मदहनाचा प्रयत्न !

अर्धापूर : भोकरफाटा येथील भारतीय कापूस निगम लि. च्या कापूस खरेदी केंद्रावर शेतक-यांच्या कापसाचा दर्जा ठरवून कापूस खरेदीसाठी विरोध करून शेतक-यांचा कापूस परत पाठविले...

विजेच्या तारामुळे जीवीतहानीची शक्यता?

धर्माबाद (प्रतिनिधी) येथील विधूत वितरण कंपनीचे अभियंता व कर्मचाऱ्यांच्या गलथान कारभारामुळे शहरातील गल्ली बोळीत विजेचे मुख्य वाहाणी व विजेच्या खा़बावरून मीटर मध्ये घेण्यात आलेले...

हदगाव नगरपरिषदला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा

हदगाव : गेली दहा महिन्यापासून हदगाव नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने नगराच्या विकासाची कामे रखडलेली आहेत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी शहरवासीयांनी केली आहे. या पूर्वीचे...
1,347FansLike
121FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या

मोहोळ तालुक्यातील प्रेमीयुगुलांची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर : प्रेमसंबंध घरातील व नातेवाईकांना समजेल या भीतीपोटी प्रेमी युगुलाने एकाच लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नरखेड गुरुवारी पहाटेच्या सुमारास घडली. प्रशांत...

लातुरच्या इतिहासाचा नवा पैलू ८६ वर्षानंतर उजेडात

लातूर : तब्बल ८६ वर्षाच्या प्रतिक्षेनंतर येथील पापविनाशक मंदिरातील चालुक्य कालीन शिलालेखाच्या दोन भागांचे वाचन करण्यात आले असून त्यातून लातूर नगरीचे समृद्ध आध्यात्मिक, बौद्धिक...

अमोल जगताप आत्महत्येप्रकरणी पाच जणांना जामीन मंजूर

अमोल अशोक जगताप आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले व्यंकटेश पप्पांना डंबलदिनी वय 47 खंडू सुरेश सलगरकर वय 28 दशरथ मधुकर कसबे वय 45 लक्ष्‍मण उर्फ काका...

पानगाव ग्रामपंचायतच्या कारभाराविरोधात भीक मांगो आंदोलन

पानगाव : ग्रामपंचायतच्या ढिसाळ कारभाराचा निषेधार्थ मनसे तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य इम्रान मणियार व मनसे शहराध्यक्ष तथा पानगाव ग्रामपंचायत सदस्य चेतन चौहान यांच्या...

काँग्रेसतर्फे सोलापुरात मोदी यांचा निषेध

सोलापुर :  मुस्लिम शासक तुघलकाप्रमाणे चित्र विचित्र निर्णय घेऊन देशाच्या अर्थव्यवस्थेची वाट लावणाऱ्या, युवकांना बेरोजगार करणाऱ्या, उद्योगधंदे बंद पाडणाऱ्या, नोटबंदीचा चुकीचा निर्णय घेणाऱ्या, सरकारी...

सुल्लाळीच्या कपीलची मालिकांमधून चमकदार कामगिरी

ओमकार सोनटक्के जळकोट : तालुक्यातील अतिशय डोंगरी भागात तिरु नदीच्या काठी सुल्लाळी हे लहानसे खेडेगाव आहे परंतु मनात जर जिद्द असेल आणि काही करून...

धक्कादायक : लातूर जिल्ह्यात कहर सुरूच : आणखी ५८ रुग्णांची भर

लातूर शहरात सापडले सर्वाधिक रुग्ण : लातूर-२५, अहमदपूर-८, निलंगा-७, औसा-६, देवणी-६, उदगीर-६ : काळजी घ्या; मास्क वापरा, गर्दीची ठिकाणे जाण्याचे टाळा लातूर : जिल्ह्यातून गुरुवारी...

६५ वर्षावरील कलाकार व क्रू सदस्यांना चित्रीकरणास परवानगी -अमित विलासराव देशमुख

सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांची माहिती मुंबई - चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटीटी उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर आवश्यक...