23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडनांदेड महापालिका आयुक्तांची बदली

नांदेड महापालिका आयुक्तांची बदली

एकमत ऑनलाईन

नांदेड : नांदेड-वाघाळा महापालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांची आज परभणी महापालिकेच्या आयुक्तपदी बदली झाली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात आल्याचे जारी करण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लहाने यांची बदली झाल्याने आता नांदेड-वाघाळा मनपाच्या आयुक्तपदी पनवेल मनपाच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची बदली करण्यात आली आहे. सुनील लहाने यांनी नांदेड मनपा आयुक्त पदावर काम करताना एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. आता ते परभणी मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या